Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशअध्यक्ष विक्रांत पाटील यांचे करमाड येथे स्वागत

करमाड/ बडू उकीर्डे mh20live Network

भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशअध्यक्ष विक्रांत पाटील यांचे करमाड येथे स्वागत करण्यात आले
पदवीधर मतदार उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारार्थ औरंगाबाद शहरात आले असता जालना जात असताना ते करमाड येथे कार्यकर्त्यांन भेटण्यासाठी थांबले या वेळी .राहुल लोणीकर प्रदेश चिटणीस, सजन बागल तालुका अध्यक्ष राम कचकुरे, आशिष जैस्वाल, रामेश्वर उकर्डे, रमेश हुंबे ,अशोक तारो, सय्यद कदिर, संदीप उकर्डे ,शाम तारो उपस्थित होते

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close