Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

वाहेगाव ग्रामपंचायत शिवसेनेच्या ताब्यात

पिपळवाडी :वाहेगाव ग्रामपंचायत शिवसेनेच्या ताब्यात आली असून सरपंचपदी मंदाकिनी सोमनाथ श्रिरसागर तर उपसरपंचपदी राजु आप्पासाहेब मोहिते यांची निवड करण्यात आली. यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून शेख, ग्रामसेवक सागर डोईफोडे उपस्थित होते.यावेळी ग्रामपंचायत सदस्य शिवाजी गोपीनाथ बोबडे,राजु तुकाराम बोबडे,निर्मला आकुश बोबडे,भगवान आसाराम सोनवणे,आलका सुभाष शेळके,उपस्थित होते.पॅनल प्रमुख शिवसेनेचे खरेदी विक्री संघाचे संचालक आकुश जिजा बोबडे यांच्या नेतृत्वाखाली वाहेगाव ग्रामपंचायत शिवसेनेच्या ताब्यात आली असून नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच,व ग्रामपंचायत सदस्य यांचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, औरंगाबाद जिल्हा दूध संघाचे उपाध्यक्ष नंदलाल काळे,शिवसेना उपजिल्हाप्रमुख विनोद बोंबले, जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व बांधकाम सभापती विलास भुमरे,शिवसेना तालुका प्रमुख आण्णाभाऊ लबडे, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन बाबुराव पडूळ मार्केट कमेटी संचालक भाऊ पाटील लबडे,परमेश्वर बोबडे, विठ्ठल दादा बोबडे, डिगंबर बोबडे,संतोष सोनवणे, गणेश देवकर,श्याम शेठ जाजू, ज्ञानदेव कणसे ,गोपीनाथ गाडेकर, सह सर्व ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close