Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा दौरा

केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा दौरा

औरंगाबाद, दिनांक केंद्रीय राज्यमंत्री, ग्राहक संरक्षण, अन्न व धान्य वितरणमंत्री यांचा औरंगाबाद दौरा कार्यक्रम खालील प्रमाणे राहील.शनिवार दिनांक 12 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 11 वाजता विमानाने औरंगाबादकडे प्रयाण. दुपारी 12.40 वाजता औरंगाबाद विमानतळ येथे आगमन. दुपारी 1 वाजता औरंगाबाद विमानतळ येथून मोटारीने सिल्लोडकडे प्रयाण. दुपारी 2 वाजता सिल्लोड येथे आगमन व जाहीर सभेस उपस्थिती. दुपारी 3 वाजता सिल्लोड येथून मोटारीने सोयगावकडे प्रयाण. दुपारी 3.45 वाजता सोयगाव येथे आगमन व जाहीर सभा. दुपारी 4.45 वाजता सोयगाव येथून मोटारीने भोकरदनकडे प्रयाण.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close