Subscribe to our Newsletter
Loading
लाईफ स्टाईल

अनुष्का सोबत घालवलेल्या पहिल्या रात्रीबद्दल सांगितलं विराटने, म्हणाला- हनीमून वाल्या रात्री…

अनुष्का सोबत घालवलेल्या पहिल्या रात्रीबद्दल सांगितलं विराटने, म्हणाला- हनीमून वाल्या रात्री…

अनुष्का सोबत घालवलेल्या पहिल्या रात्रीबद्दल सांगितलं विराटने, म्हणाला- हनीमून वाल्या रात्री…
अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीचे लग्न होवून आता बरेच दिवस झाले आहेत. आता बर्‍याच दिवसांनंतर विराट कोहलीने अनुष्का शर्माबरोबर केलेल्या पहिल्या भेटीबरोबरच त्यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयीही मोकळेपणाने बोलले आहे. खरे तर विराट कोहली अमेरिकन टीव्ही शोमध्ये सामील झाला होता जो खूप प्रसिद्ध शो आहे. या शो मध्ये त्याने बर्‍याच गोष्टी सांगितल्या आहेत.

भारतीय क्रिकेट संघाचा क-र्णधा र विराट कोहली आणि बॉलिवूडची अभिनेत्री अनुष्का शर्मा यांची प्रेमकथा खूप रंजक आहे. कारण दोघांनीही एकमेकांना डेट केले होते आणि मध्ये त्यांचे सं*बंध तुटल्याची बातमीही मिळाली होती आणि मग ते परत एकत्र आले आणि विराटनेही लोकांना कुठेतरी त्याच्या प्रेमकथेमध्ये काय चालले आहे ते सर्व सांगयला सुरु केले होते.

हे दोघेही आपल्या रिलेशनशिपच्या संदर्भात बर्‍याच वेळा चर्चेत राहिले. अनुष्का शर्माशी त्याची पहिली भेट एका जाहिरातीदरम्यान झाल्याचे त्याने सांगितले आहे. यावेळी विराटने सांगितले की मी त्यावेळी खूपच चिं-ताग्र स्त होतो. तिथेच पहिल्यांदा अनुष्काबरोबर भेट झाल्याचे त्याने सांगितले आहे आणि या जाहिरातीचे शू*टिंग तीन दिवस चालले होते.

तो म्हणाले की जेव्हा जेव्हा त्याच्या व्यवस्थापकाने अनुष्का शर्माविषयी मला सांगितले की मला तीच्याबरोबर ही जाहिरात करायची आहे तेव्हा मी तिच्याशी कसे बोलावे हे विचार करून मी अ-स्वस्थ झालो होतो.तो म्हणाला की जेव्हा आम्ही भेटलो तेव्हा ती मला खूप उंच दिसत होती कारण तिने उंच टाचेची हिल घातली होती.

अशा परिस्थितीत मी माझ्या उंचीबद्दल एक वाईट विनोद मा-रला होता. 2014 च्या शेवटी त्याने जाहीर केले की आपण एकमेकांना डेट करीत आहोत. दरम्यान 2014 मध्ये जेव्हा विराट कोहलीने श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यादरम्यान शतक झळकावले तेव्हा त्याने प्रेक्षकांमध्ये बसलेल्या अनुष्का शर्माला फ्लाइंग की-स दिले.

तेव्हापासून हे स्पष्ट झाले होते की दोघे एकमेकांना डेट करत आहेत विराट कोहलीनेही उघडपणे सांगितले की हो आम्ही कोणापासूनही काही लपवणार नाही कारण आम्ही सामान्य माणसाप्रमाणेच आहोत आम्हाला आमच नातं लपवण्याची गरज नाही.

यानंतर विराट आणि अनुष्का अनेक जाहिरातींमध्येही दिसले होते. विराट आणि अनुष्काने मनयवरच्या एका जाहिरातीमध्ये एकत्र काम केले. ही जाहिरात लग्नाच्या थीमवर आधारित होती ज्यात दोघे एकमेकांना प्रेमळ आश्वासने देताना दिसत होते. त्यांच्या जाहिरातीचा हा व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला आणि लोकांनाही या दोघांची जोडी आवडली. त्यानंतर त्यांनी पुढे जावून लग्न करण्याचा निर्णय घेतला.

त्याचबरोबर त्याच्या लग्नाविषयी तो म्हणाला की यात फक्त 42 लोक सहभागी झाले होते. त्याने सांगितले की इटलीमध्ये लग्न करून आम्ही जेव्हा भारतात परतलो तेव्हा आमचे दोन वेळा स्वागत झाले. एक चित्रपट जगासाठी आणि एक क्रिकेटपटूंसाठी. तो म्हणला की लग्नानंतर आम्हाला अशा ठिकाणी जायचे होते जिथे जास्त गर्दी नसते आणि कोणीही आम्हाला ओळखनार नाही.

म्हणून आम्ही दोघांनी फिनलँडला जाण्याचे ठरवले. तो म्हणाला पण तेथेही एका व्यक्तीने आम्हाला हॉटेलमध्ये ओळखले आणि तो व्यक्ती माझ्याकडे आला आणि म्हणाला की माझे नावही कोहली आहे.यावेळी कोहलीने त्याच्या ह-निमून ट्रीप बद्दल सांगितले.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close