Subscribe to our Newsletter
Loading
मराठवाडा

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले तुळजाभवानी मातेचे दर्शन

उस्मानाबाद : राज्याचे नगरविकास व सार्वजनिक बांधकाम  मंत्री एकनाथ शिंदे यांनी  आज  तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले.  यावेळी मंदीर संस्थानच्यावतीने  उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे यांनी  श्री . शिंदे यांचा देवीची प्रतिमा  देऊन सत्कार केला.

          यावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास घाडगे-पाटील, आमदार ज्ञानराज चौगुले, नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर, धार्मिक व्यवस्थापक सिध्देश्वर इंथुले, जनसंपर्क अधिकारी नागेश शितोळे व मंदीरातील कर्मचारी उपस्थित होते.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close