Subscribe to our Newsletter
Loading
आरोग्य व शिक्षणऔरंगाबाद

वॉकहार्ट ग्लोबल स्कूल विद्याथ्र्यांचे आभासी प्रदर्शन अत्यंत यशस्वीरित्या संपन्न

औरंगाबाद ­/mh20live Netorwk

शेंद्रा एम आय डी सी स्थित वॉकहार्ट ग्लोबल स्कूल या शाळेने नुकतेच ९ मे २०२० आय बी या अभ्यासव्रâमाशी संलग्न असलेल्या व एम वाय पी च्या पाचव्या वर्षात इ. १०वी मध्ये शिकणारया विद्याथ्र्यांच्या प्रकल्पाचे आभासी प्रदर्शन आयोजित केले होते. या प्रदर्शनाला जगभरातून उत्सपुâर्त प्रतिसाद मिळाला. आय बी ही जागतिक पातळीवर इ. १ ली ते १२ वी पर्यंतचे अभ्यासव्रâम राबविणारी संस्था आहे. वॉकहार्ट ग्लोबल स्कूलला हे सर्व अभ्यासव्रâम चालविण्याची मान्यता मिळाल आहे.
एम वाय पी च्या अखेरच्या वर्षात इ. १० मध्ये शिकणारया विद्याथ्र्यांना अभ्यासव्रâमाबरोबरच कोणत्याही आवडीच्या संकल्पनेवर आधारित एक स्वतंत्र प्रकल्प सादर करणे अनिवार्य आहे. कोरोना मुळे निर्माण झालेल्या अभुतपूर्व परिस्थितीमुळे शाळा बंद आहे. या परिस्थितीवर मात करुन शाळेने या विद्याथ्र्यांच्या प्रकल्पांचे ऑनलाइन प्रदर्शन भरवले.

वेगवेगळया संकल्पनेवर आधारीत प्रकल्पांचे विद्याथ्र्यांनी सादरीकरण केले. या सादरीकरणामध्ये विद्याथ्र्यांनी प्रकल्प करताना आलेल्या अनुभवांची माहिती दिली व त्या अनुभवातुुन ते काय शिकले ते ही सांगितले. या प्रदर्शनावेळी भारतातुन व भारताबाहेरील देशांमधून अनेक विद्यार्थी , शिक्षक, पालक व आय बी मधील तज्ञ सामिल झाले होते. यामध्ये प्रामुख्याने विविध देशातील लेन्न्नी डटन , टीना प्रेझी , श्री संजय पंजाबी, श्री अनिरुध्द या आय बी मधील तंज्ञाचा समावेश होता. या तज्ञांनी विद्यार्थांनी सादर केलेल्या प्रकल्पांचे कौतुक केले व यातील निवडक प्रकल्पांची बाहेरील देशांना माहिती देण्यास प्रवुत्त्त केले.

सादरीकरणानंतर आयोजित करण्यात आलेल्या प्रश्नोत्त्तरांच्या तासामध्ये विद्याथ्र्यांनी उत्सफूर्तपणे सर्व प्रश्नांवर चर्चा करुन समर्पक उत्त्तरे दिली असे एम वाय पी समन्वयक श्री मंदार गुर्जर यांनी सांगितले. प्रदर्शना अखेर श्री निर्मलेंदू्र त्रिपाटी यानंी सर्वांचे आभार मानले . एकंदरीत हे आभासी प्रदर्शन अत्यंत यशस्वीरित्या संपन्न्न झाले.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close