Subscribe to our Newsletter
Loading
देशविदेश

हाथरस बलात्कार प्रकरणात दोषींना असा दंड मिळणार की, भविष्यात त्याचं उदाहरण देता येईल – योगी आदित्यनाथ

हाथरस । हाथरस येथे झालेल्या सामुहिक बलात्कारानंतर त्या पीडितेचा मृत्यू झाल्याने देशभरातून, त्या नराधमांनी तात्काळ शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी होत आहे. एका तरुणीवर सामुहिक बलात्कार करून तिच्यावर कुटूंबियांच्या परवानगीमुळे अत्यसंस्कार केल्यामुळे देशभरातून योगी सरकार आणि युपी पोलीसांविरोधात जनता संतप्त झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या या प्रकरणात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ त्यांनी आपले मौन सोडले आहे. त्यांनी ट्विट करत सांगितले आहे की,’युपीत आई बहिणींच्या सन्मानाला आणि स्वाभिमानाला धक्का पोहचवणाऱ्यांचा पुर्णत: नाश होईल. दोषींना अशी शिक्षा मिळेल की, भविष्यात ते जनतेला उदाहरण म्हणून दाखवता येईल. युपी सरकार प्रत्येक आई बहिणींच्या सुरक्षेसाठी आणि विकासासाठी कटिबद्ध आहे’ असे ट्विट योगींनी केले आहे.

https://twitter.com/UPGovt?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1311969631804878848%7Ctwgr%5Eshare_3&ref_url=https%3A%2F%2Famnews.live%2F
Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close