Subscribe to our Newsletter
Loading
महाराष्ट्र

सामान्यांसाठी न्याय दरबार खुले!पनवेल संघर्ष समितीच्या मध्यवर्ती कार्यालयाचा शानदार शुभारंभ


पनवेल:
सर्वसामान्यांना हक्काचे आभाळ मिळवून देण्यासाठी सतत झटत असलेल्या पनवेल संघर्ष समितीच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन ज्येष्ठ आयुर्वेदाचार्य आणि समितीचे सल्लागार डॉ. भक्तीकुमार दवे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.


हेही वाचा :मंत्रालयाच्या इतिहासात प्रथमच शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या कार्यालयाचे वीरमाता मुख्याध्यापिकेच्या हस्ते उद्‌घाटन
पनवेल शहरातील भाजी मार्केट समोर असलेल्या महापालिका कॉम्प्लेक्सच्या पहिल्या मजल्यावरील गाळा नंबर १४२ ए, मध्ये पनवेल संघर्ष समितीचे प्रशस्त कार्यालय सुरू करण्यात आले असून सर्वसामान्यांसाठी न्याय दरबार ठरेल, अशी उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिक्रिया व्यक्त केली.कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू आणि सहकार्‍यांवर अभिनंदनाचा वर्षाव केला.
हेही वाचाGood News राज्यातील महाविद्यालये ‘या’ तारखेपासून होणार सुरू

प्रांताधिकारी दत्तात्रेय नवले, कामगार नेते ऍड. सुरेश ठाकूर, भाजपा नेते भीमसेन माळी, शेकाप नेते चंदरशेठ घरत, कॉंग्रेस नेते व माजी नगराध्यक्ष मोतीलालशेठ बांठिया, ऍड. के. एस. पाटील, डॉ. विक्रांत पाटील, करंजाडे पोलिस पाटील कुणाल पाटील, कामगार नेते रामनाथ पंडित, दुंदरे येथील माजी सरपंच भारतशेठ भोपी, ज्येष्ठ विधी तज्ज्ञ जी. आर. कडव, मंडळ अधिकारी संतोष पाटील, डॉ. सुविधा म्हात्रे, तुकाराम कंठाळे, संदीप पवार, विश्‍वास म्हात्रे, एकता सामाजिक संघटनेचे अध्यक्ष अमोल शितोळे, गव्हाण विभागातील युवा नेते दीपक तांडेल, व्यापारी असोसिएशनचे राजू जैन, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संतोष पाटील आणि सहकारी, ज्येष्ठ नागरिक संघांचे माजी अध्यक्ष नंदकुमार जाधव यांच्यासह संघर्ष समितीचे संपर्कप्रमुख भास्करराव चव्हाण, संघटक मल्लिनाथ गायकवाड, पनवेल शहर अध्यक्ष गणेश वाघिलकर, तुळशिदास राठोड, शुभांगी लखपती, सचिन पाटील, महेंद्र पाटील, गौरव भगत, भास्कर भोईर, हरेश पाटील, योगेश भगत, महादू पाटील, रामाश्री चौहान, आशाताई चिमणकर, विकी खारकर, किरण करावकर, अनिल खोत, योगेश पगडे, सुनील भोईर, भाऊ फडके, विजय कलोते, ज्योती परदेशी, प्रमिला पाटील, संध्या नायक, सीमा भगत, शितल रौंधळा, भारती जाधव, भिवा पाटील, गुरुनाथ वाघमारे, महेंद्र तुकाराम भगत, दिपक कांबळे, भुषण साळूंखे, सुनिता केकाणे, संगिता चाचले, सुवर्णा कासवलेकर, सुनिता सोनार, भूमिका सोनार, आरती ठाकूर, विजय बाविस्कर, बाळासाहेब आवारी, देविदास पाटील, हेमंत पाटील, फरीन आसिम जलगावकर, जयेश लखपती, असिम लखपती आदी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा- व्हॅलेंटाइन डेनिमित्त सायबर गुन्हेगार सक्रिय ऑनलाईन ऑफर्सना भुलू नका : पोलीसाचे नांगरीकाना आव्हान

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close