Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

धनगर समाजाच्या प्रश्नासंदर्भात विशेष पोलीस महानिरीक्षक मल्लिकार्जुन प्रसन्न यांना निवेदन – धनगर समाज क्रांती मोर्चा


औरंगाबाद /mh20live Network
धनगर समाज क्रांती मोर्चा मार्फत औरंगाबाद येथील विशेष पोलीस महानिरीक्षक मल्लिकार्जुन प्रसन्न औरंगाबाद परिक्षेत्र यांना निवेदन देण्यात आले निवेदनामध्ये महाराष्ट्र स्वतंत्र झाल्यापासून धनगर समाजाच्या मेंढपाळांवर पिढीजात अत्याचार होत असल्याचे विविध घटना महाराष्‍ट्र मध्ये घडतं असून धनगर मेंढपाळ सध्या खुप भयभीत झाला असून राज्य शासन तथा पोलीस प्रशासनाकडून कोणतीही संरक्षण मिळत नसल्यामुळे धनगर समाजावर दिवसेंदिवस प्रस्थापित समाज व्यवस्था कडून अत्याचार होत असल्याचे दिसून येत आहे यातलाच प्रकार म्हणून चिंचोली भोकरदन जिल्हा जालना येथील रामदास जोशी यांच्यावर सामूहिक हल्ला करून तथा त्यांच्या कुटुंबावर हल्ला करून त्यांना जबर मारहाण केली यामध्ये जोशी यांचा मृत्यू झाला असे प्रकार महाराष्ट्र मध्ये दिवसेंदिवस वाढत आहे या प्रश्नाकडे पोलिस प्रशासनाने योग्य ते लक्ष देऊन धनगर समाजाच्या मेंढपाळांना संरक्षण देऊन त्यांना शस्त्र परवाना देण्यात यावा या मागणीचे निवेदन धनगर समाजाचे क्रांती मोर्चा चे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर संदीप घुगरे व ज्येष्ठ समाजसेवक शिवाजी वैद्य यांनी दिले आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close