Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

काही राज्याच्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अर्थसंकल्प सादर

अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रा साठी विशेष कुठलीही तरतूद केलेली नाही. भांडवलदार धार्जिणा अर्थसंकल्प आहे शेतकरी व व्यापारी वर्गाची शारीरिक व आर्थिक पिळवणूक … काही राज्याच्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अर्थसंकल्प सादर झालेला आहे.


हेही वाचाBudget 2021:: वाचा काय होणार महाग आणि काय होणार स्वस्त


तसंच, सीएमआयइच्या अहवालानुसार डिसेंबर महिन्यात बेरोजगारीचं प्रमाण वाढलं असून ते ९.१ % पेक्षा अधिक आहे. मात्र आर्थिक सर्वेक्षणात बेरोजगारीबद्दल कोणतीही स्पष्टता आढळत नाही. त्यामुळे बजेट मांडताना बेरोजगारीचा गांभीर्याने विचार न करता तरुणांना गाजर दाखवण्याचं काम अर्थसंकल्पात झालेलं आहे. अशा प्रतिक्रिया जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ कल्याणराव काळे यांनी दिली..

हेही वाचा साष्टपिंपळगावातील :मराठा उपोषण स्थगित केंद्राय आरक्षणा साठी :मराठा क्रांती मोर्चा दिल्लीत धडकणार

हेही वाचा कोरोना लसीकरण प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडावी -जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

हेही वाचा तुम्ही जुनी गाडी वापरताय का? तुमची गाडी भंगारात जाणार, केंद्र सरकारचा महत्वाचा निर्णय वाचा News

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close