Subscribe to our Newsletter
Loading
महाराष्ट्र

पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते श्री कालभैरव देवस्थान मुगवली कलशारोहन समारंभ संपन्न

mh20live Network

अलिबाग, जि.रायगड,:- श्री काळभैरव देवस्थान मुगवली मूर्ती प्राणप्रतिष्ठापना, कलशारोहण व उद्घाटन समारंभ पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत आज माणगाव येथे पार पडला. तसेच या मंदिराचे उद्घाटनही खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.
यावेळी सुभाष केकाणे, अलका जाधव, उपसभापती महेंद्र तेटगुरे, माजी सभापती राजेश पानावरकर, पं. स. सदस्या अलका केकाणे, ग्रा. पं. लोणशी सरपंच दिपाली चेरफळे यासह शेकडो भाविक, नागरिक उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन ग्रामस्थ मंडळ, महिला मंडळ, मुबंईकर मंडळ मुगवली यांनी केले होते. हा कार्यक्रम भक्तीमय वातावरणात, उत्साहात, शासनाने नेमून दिलेल्या नियमांचे पालन करीत संपन्न झाला.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close