Subscribe to our Newsletter
Loading
देशविदेश

‘दुर्गराज’ रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा, पोलिस, डॉक्टर, सफाई कर्मचाऱ्यांचा गौरव

रायगड :  किल्ले ‘दुर्गराज’ रायगडावर 347 वा शिवराज्याभिषेक खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. यावेळी छत्रपती संभाजीराजेंचे सुपुत्रही उपस्थित होते. खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी या निमित्त छत्रपती संभाजीराजेंनी पोलिस, डॉक्टर, सफाई कर्मचारी यांना मानपत्र देऊन त्यांचा गौरव केला. आणि सर्व शिवभक्तांना शुभेच्छा दिल्या.

किल्ले रायगडावर 347 व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचा उत्साह पाहायला मिळाला. खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी या निमित्त सर्व शिवभक्तांना शुभेच्छा दिल्या. किल्ले ‘दुर्गराज’ रायगडावर 347 व्या शिवराज्याभिषेक खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला. यावेळी छत्रपती संभाजीराजेंचे सुपुत्रही उपस्थित होते. यावेळी छत्रपती संभाजीराजेंनी पोलिस, डॉक्टर, सफाई कर्मचारी या सर्वांना मानपत्र देऊन त्यांचा गौरव केला. छत्रपती शिवाजी महाराज मनामनात, राज्याभिषेक घराघरांत, असा नारा यंदा छत्रपती संभाजीराजेंनी दिला होता. कोरोनाचे संकट आणि कोकणातील चक्रीवादळामुळे, शिवभक्तांनी रायगडावर न येता, घरातंच शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करावा, असे आवाहन छत्रपती संभाजीराजेंनी केले होते. छत्रपती संभाजीराजेंच्या या आवाहनानंतर मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हा सोहळा रायगडावर पार पडला. 

Related

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close