Subscribe to our Newsletter
Loading
महाराष्ट्र

माझी वसुंधरा अभियान हरित शपथ संपन्न

माझी वसुंधरा अभियान हरित शपथ संपन्न

नवी मुंबई :  माझी वसुंधरा अभियानांतर्गत आज कोकण भवन येथे कोकण विभागाचे  महसूल आयुक्त श्री.अण्णासाहेब मिसाळ यांनी  हरित शपथ दिली. यावेळी येथील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. महसूल आयुक्त यांनी अधिकारी व कर्मचा-यांना नुतन वर्षाच्या शुभेच्छा  दिल्या.

निसर्गाचा समतोल राखण्यासाठी, पर्यावरणाची हानी कमी करण्यासाठी आणि वातावरणातील प्रतिकूल बदलांना प्रतिबंधित करण्यासाठी माझी वसुंधरा अभियान हे शासकीय कार्यालयापुरते मर्यादित न राहता लोकचळवळ होणे आवश्यक आहे.  अशी शपथ आज कोकण भवन येथील अधिकारी व कर्मचारी यांनी घेतली.

   यावेळी श्री. गिरीश भालेराव उपायुक्त (विकास), आदि अधिकारी उपस्थित होते. उपस्थितांनी सोशल डिस्टन्सिंगसह मास्क आणि सॅनिटाईझरचा योग्य वापर केला. याप्रसंगी कोकण भवनमधील विविध कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक mh2[email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close