Subscribe to our Newsletter
Loading
करिअर

गणितीय उदाहरणे वाचा व लिहा.

🔰 लेखन :- शंकर चौरे

🛑 गणितीय उदाहरणे वाचा व लिहा.

१) दोन अंकी किती संख्या आहेत ?

उत्तर — ९०

२) ९८ या संख्येत किती दशक आहेत ?

उत्तर — ९

३) ४० या संख्येत किती एकक आहेत ?

उत्तर — ० ( शून्य )

४) ९९ मधून शून्य कमी केले, तर किती राहिले ?

उत्तर — ९९

५) ७५ मध्ये २५ मिळवले, तर बेरीज १०० येते. १०० मधून किती वजा केले, तर उत्तर ७५ मिळेल ?

उत्तर — २५

६) १०० मध्ये शतक किती आहेत ?

उत्तर — १ शतक

७) ३६ व ३८ यांच्यामधील संख्या कोणती ?

उत्तर — ३७


८) ६८ या स॔ख्येतील ६ अंकाची स्थानिक किंमत किती ?

उत्तर — ६०

९) ८९ मधून कोणती संख्या वजा करावी म्हणजे बाकी ६० उरेल ?

उत्तर — २९

१०) ५५ मध्ये कोणती संख्या मिळवावी म्हणजे बेरीज १०० येईल ?

उत्तर — ४५

११) ‘ एकोणसत्तर ‘ ही संख्या अंकांत कशी लिहिल ?

उत्तर — ६९

१२) ५९ मधून २३ कमी केल्यास किती शिल्लक राहतील ?

उत्तर — ३६

१३) ‘ ९३ ‘ या संख्येची विस्तारित मांडणी करा .

उत्तर — ९० + ३

१४) ‘ ३९ ‘ ही संख्या अक्षरात लिहा.

उत्तर — एकोणचाळीस

१५) दोन अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती ?

उत्तर — ९९

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close