Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

धोत्रा गावातील युवकांचा आदर्श उपक्रम गरजवंत परिवाराला दवाखाण्यासाठी केली 18111 रुपयांची मदत

विशाल जाधव/सिल्लोड

धोत्रा ता सिल्लोड ही श्री सिध्देश्वर महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली पावन भूमी आहे.याच भूमीतील युवकांनी संदीप सुरडकर या धोत्रा येथे रहाणाऱ्या युवकास त्याच्या कॅसर साठी करण्यात येणाऱ्या उपचारासाठी 18111 रुपयांची मदत करून समाजापुढे एक वेगळा आदर्श ठेवला आहे
याबाबत सविस्तर वृत्त असे की धोत्रा ता सिल्लोड येथील संदीप सुरडकर हा मोलमजुरी करून आपल्या व परिवाराची पोटाची खळगी भरणारा युवक अचानक कॅन्सर सारख्या आजाराला बळी पडला.याबाबत गावातील काही जागरूक युवकांनी संदीपला मदत करण्याबाबत एक आवाहन सर्वांना केले याबाबत बऱ्याच जणांनी त्यास प्रतिसाद दिला. बघता बघता तीन चार दिवसातच अठरा हजारपेक्षा जास्त रक्कम जमा झाली ,ती जमा करून सदर संदीप सुरडकर परिवाराला छोटी मदत देण्यात आली.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Back to top button
Close
Close