Subscribe to our Newsletter
Loading
लाईफ स्टाईल

करिश्मा का करिश्मा मधली ती बालकलाकार पहा आता कशी दिसते, बॉलिवूडच्या अभिनेत्र्या सुद्धा फिक्क्या आहेत !

करिश्मा का करिश्मा मधली ती बालकलाकार पहा आता कशी दिसते, बॉलिवूडच्या अभिनेत्र्या सुद्धा फिक्क्या आहेत !
90 च्या दशकात काही अश्या टीव्ही मालिका आल्या होत्या ज्यांनी करमणुकीच्या जगाचा इतिहास बदलला होता. आणि त्यावेळी, टीव्ही हा लोकांचे मनोरंजन करण्याचा एकमेव मार्ग होता.

अशा परिस्थितीत लहान मुलांची सीरियल ‘करिश्मा का करिश्मा’ ने टीव्ही जगतातही बराच नावाप्रमाणे करिश्मा केला होता. पण या सीरियलमध्ये मुख्य भूमिका साकारणार्‍या त्या चिमुरडीबद्दल आपण बोलू, जी दिसण्यात खूपच सुंदर होती….

त्यावेळी टीव्हीवर रामायण, महाभारत, शक्तीमान आणि करिश्मा का करिश्मा असे बरेच कार्यक्रम होते जे मुलांमध्ये खूप लोकप्रिय होते. आणि या मालिकांचे नावेदेखील म्हाताऱ्या लोकांच्या तोंडपाठ होऊन गेली.

पण आज आपण बोलणार आहोत, वर्ष 2003 मध्ये टीव्हीवर येणाऱ्या करिश्मा नावाच्या या अभिनेत्रीबद्दल जिचे नाव झनक शुक्ला होते. या मालिकेत झनकने आपल्या अभिनयाने लोकांची मने जिंकली. ही सीरियल एका छोट्या मुलीच्या कथेवर आधारित होती ज्यात ती रोबोट बनते.

या मालिकेत झनकचे नाव करिश्मा असे होते आणि रोबोट बनून ती एकाचढ एक करिश्मा करण्यात माहिर असते. या मालिकेत झनकचे वय फक्त सात वर्ष होते. पण आता झनक मोठी झाली आहे. 1996 मध्ये जन्मलेली झनक आता 23 वर्षांची आहे आणि ती आता एखाद्या अभिनेत्रीपेक्षा काय कमी दिसत नाही. झनक कल हो ना हो या चित्रपटात दिसली आहे.

कल हो ना हो या चित्रपटात झनक जया बच्चनची मुलगी जियाच्या भूमिकेत दिसली होती. त्याचवेळी एका मुलाखतीदरम्यान झनकने सांगितले की, तीनशाहरुख खानवर खूप प्रेम करये आणि ती त्याच्याशी लग्न करू इच्छिते. झनकला अंतिम वेळी ‘दिशाभूल’ या मालिकेत पाहिले होते.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close