Subscribe to our Newsletter
Loading
सामाजीक/विचार/सुविचार

चातुर्मास कळस निष्ठापना उत्साहात संपन्न मुख्य कळसाचा मानकरी ललीत पाटणी ठरले

.औरंगाबाद / पियुष कासलीवाल

श्री.खंडेलवाल दिगंबर जैन पंचायत पाश्श्र्वनाथ मंदिर राजाबजार येथे आचार्य विरागसागरजी महाराज यांच्या सुशिष्या गननी आर्यिका विशाश्री माताजी आदींचा २०२० चा चातुर्मास उत्साहात सुरâ असुन त्यांच्या चातुर्मास कळसाची निष्ठापना मोठया उत्साहात २७ डिसेंबर रोजी हिराचंद कस्तुरचंद कासलीवाल प्रांगण नवाबपुरा येथे मोठया उत्साहात संपन्न झाली सर्व प्रथम सकाळी ७ वाजता राजाबजार जैन मंदिरात भगवान शांतीनाथांचा पंचामृत अभिषेक करण्यात आला तदनंतर चातुर्मास कळसाची शोभायात्रेव्दारे सुमधुर बॅन्ड पथकाच्या सानिध्यात शोभायात्रा काढण्यात आली. तदनंतर कार्यकमाची सुरâवात मंगलाचरणाने करण्यात आली. संगस्थ दिदीनंंी मंगलाचरण गाउâन कार्यकमाची सुरâवात केली. कार्यकमाचे सुत्रसंचालन प्रविण लोहाडे यांनी केले तर विनयांजली सचिव अशोक अजमेरा यांनी सादर केली.   यावेळी णमोकार भक्ती मंडळाच्या सानिध्यात धार्मिक गित सादर करण्यात आले. अतिथीच्या हस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले. आर्यिकाविशाश्री माताजी ससंघ व गणनी आर्यिका कुलभुषणमती माताजी यांचे विश्श्वस्थ व कार्यकारणी मंडळाच्या हस्ते पादपक्षालन करण्यात आले. यावेळी आर्यिका कुलभुषणमती माताजी यांचे केसलोचन संपन्न झाले. तदनंतर चातुर्मास कळसाचा भव्य लक्की ड्रॉ काढण्यात आला यामध्ये मुख्य कळसाचा मान पंचायत अध्यक्ष ललीत बबनलालजी पाटणी परिवाराला मिळाला. भगवान पाश्श्र्वनाथ कळस सौ.सुनिता प्रमोदकुमार कासलीवाल यांना मिळाला तर भगवान शांतीनाथ कळस शितल,अनिल,रितेश कासलीवाल परिवार कांबीवाला यांना मिळाला तर आर्यिका विशाश्री माताजी कळस ब्रिजेश जैन बिडबायपास यांना मिळाला. तर चातुर्मासामध्ये कळस स्थापना ज्या परिवाराने केली होती यामध्ये प्रकाशचंद,सचिन,डॉ.राहुल कासलीवाल परिवार, भरतकुमार सौ,सपना,सम्मेद सुर्या पापडीवाला परिवार, मदनलाल संजयकुमार अजयकुमार पाटणी परिवार चापानेरवाला यांना सुध्दा प्रति कळस देउâन सन्मान करण्यात आला. धिरज पााटणी यांना नंदादिप देण्यात आला. यावेळी चातुर्मास लक्की ड्रॉ चे सुत्रसंचालन अशोक गंगवाल यांनी केले. तर लिशा पाटणी, खुशबु गंगवाल, आशिका ठोले यांनी यावेळी ड्रॉ काढले.  यावेळी आर्यिका माताजी ससंघांना सौ.सुनिता  प्रमोद कासलीवाल परिवाराच्या वतीने वस्त्र भेट करण्यात आले. यावेळी आर्यिका माताजी यांनी उपस्थितांना उदबोधन करतांना चार्तुमास कळसाचे महत्व सांगीतले. व पुढे म्हणाले की औरंगाबाद येथील जैन समाज हा सतत गुरâच्या व संतांच्या सेवेत अग्र व्रâमांकावर असुन यापुढेही तुम्ही तुमची सामाजिक एकता अशीच अबाधीत ठेवा  असेही सांगीतले. यावेळीपंचायत अध्यक्ष ललीत पाटणी,सचिव अशोक अजमेरा,उपाध्यक्ष विनोद लोहाडे,सहसचिव नरेंद्र अजमेरा,भारतवर्षीय तिर्थरक्षा कमिटीचे अध्यक्ष संजय पापडीवाल, डी.बी.कासलीवाल, कचनेर क्षेत्राचे अध्यक्ष प्रमोद कासलीवाल, सुरेश कासलीवाल,वर्धमान बाकलीवाल,माणिकचंद गंगवाल,कैलास कासलीवाल,एम.आर.बडजाते,नितीन गंगवाल,दिनेश सेठी,प्रकाश अजमेरा,चांदमल चांदीवाल,दिलीप ठोले,डॉ.रमेश बडजाते,महेंद्र ठोले,अशोक छाबडा,बाहुबली गंगवाल,आनंद सेठी,नितीन गंगवाल,पारस गोधा,पी.एफ.पाटणी,मनोेज चांदीवाल,दिलीप कासलीवाल,जितेंद्र पहाडे,काश्मीरा लोहाडे,अ‍ॅड.अनिल कासलीवाल,भरत ठोले आ़र सी बडजाते मु ना चांदीवाल शैलेद्र सेठी महावीर ठोले,निता ठोले,सागर लोेहाडे,संगीता सेठी,सुनीता पहाडे यांच्यासह गुरâसेविका महिला मंडळ,राजाबजार महिला मंडळ,टॅग गु्रप,मल्लीनाथ दिगंबर जैन महिला मंडळ,चंद्रप्रभु दिगंबर जैन महिला मंडळ, अरिहंतनगर जैन महिला मंडळ, बालाजीनगर जैन महिला मंडळ यांची यावेळी उपस्थिती होती.  अशी माहिती प्रचार प्रसार संयोजक नरेंद्र अजमेरा व पियुष कासलीवाल यांनी एका पत्रकाव्दारे दिली आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close