Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

भोंडवे पाटील पब्लिक स्कूल मध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती संपन्न


बजाजनगर /mh20live Network

येथील भोंडवे पाटील पब्लिक स्कूल मध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती संपन्न झाली .यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष उद्योजक हनुमान भोंडवे हे होते .
यावेळी हनुमान भोंडवे यांनी शिक्षण क्षेत्रातील
आधुनिक भगीरथ , पद्मभूषण , रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील ( आण्णा ) यांनी शिक्षणरूपी ज्ञानगंगा समाजातील दीनदुबळ्या उपेक्षित समाजघटकांच्या घराघरात पोहचवण्याचं महान असं कार्य अविरतपणे केलं आणि अवघा महाराष्ट्र शहाणा केला
अशा या महान व्यक्तिमत्वामुळेच शिक्षण क्षेत्रात चांगली प्रगती होत असल्याचे सांगितलेल्या .
यावेळी भूमिपुत्र संस्थेचे काकासाहेब चेळेकर , मुख्याध्यापक रवींद्र दाभाडे ,प्रदीप माळी ,
नारायण नागपुरे , कार्तिक पवार , नंदकिशोर मापारे यांची उपस्थिती होती .

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close