Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबादकोरोंना अपडेट

चिताजनक:औरंगाबाद मध्ये 627 कोरोनाबाधित, 113 कोरोनामुक्त

औरंगाबाद /mh20live
औरंगाबाद, दिनांक 11 (जिमाका): औरंगाबाद शहरात संध्याकाळी सात कोविडबाधितांची भर पडल्याने जिल्ह्यातील कोरोनाबधितांची संख्या 627 झाल्याचे मिनी घाटी प्रशासनाने सांगितले आहे. या रूग्णांमध्ये जुना मोंढा, भवानी नगरमधील एक, जुना बाजार येथील चार आणि बेगमपुरातील दोन कोरोनाबाधित आहेत. तर शहरातील मनपाच्या किलेअर्क येथून 36 जण बरे होऊन घरी गेल्याने आतापर्यंत जिल्ह्यातील 113 कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाल्याचेही प्रशासनाने सांगितले आहे.


Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close