Subscribe to our Newsletter
Loading
राजकीय

स्वाभिमानीला औरंगाबाद मध्ये खिंडार.!जिल्हाअध्यक्षांसह शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत

mh20live Network

विशाल जाधव/सिल्लोड

शिवसेना पक्ष प्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर तसेच शिवसेनेच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मारुती वराडे,सिल्लोड तालुकाध्यक्ष सुनील सनान्से यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहिर प्रवेश केला.
सिल्लोड शहरातील सेना भवन येथे शिवसेनेची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह शिवसेना नेते माजी खा. चंद्रकांत खैरे,शिवसेना जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी यांच्या हस्ते स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्याना शिवसेनेत जाहीर प्रवेश देण्यात आला.
प्रवेश करणाऱ्यांमध्ये स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मारोती वराडे, तालुकाध्यक्ष सुनील सनान्से, तालुका संघटक युवराज वराडे, तालुका उपाध्यक्ष भगवान खंबाट, अजय कावले, लक्ष्मण मुरकुटे, संपत वराडे, दिलीप मुरकुटे, रामेश्वर शेलार, दिलीप सावळकर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
संलग्‍नके क्षेत्र

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close