Subscribe to our Newsletter
Loading
मराठवाडा

मानवत नगर परिषदेच्या वतीने जगदीश मंत्री यांचा सन्मान

मानवत / अनिल चव्हाण

मानवत नगर परिषदेने कोरोना कोविड १९ या साथ रोग निदान कार्यकाळात उत्कृट समाज कार्य व कोरोना जनजागर करून नगर परिषदेने दिलेल्या विशेष सुचनाचे पालन करून समाज कोरोनाच्या काळात लाॅक डाऊन मध्ये सामान्य जनतेला दिलासा देणार्‍या करोना योध्दांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा सन्मानकरण्याचा कार्यक्रम मानवत नगर परिषदेच्या वतीने येथील स्वामी दिव्यधाम बागेतील सभागृहातसंपन्न झाला या वेळी शहराती जगदीश मंत्री यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा करोना योध्दा म्हणून दि. २६/०१/२०२१ रोजी सन्मान करण्यात आला यावेळी मानवत तहसिलचे कर्तव्यदक्ष तहसिलदार डी.डी.फूपाटे, युवा नेते, डाॅ.अकूंशराव लाड , नगर परिषदेचे अध्यक्ष प्रा.एस.एन.पाटील, नगर परिषदेचे मुख्याधिकारी जयवंत सोनवणे यांच्या हस्ते संन्मान पत्र देऊन जगदीश मंत्री यांचा सन्मान व सत्कार करण्यात आला.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close