Subscribe to our Newsletter
Loading
देशविदेश

जल प्रतिज्ञा दिवस आणि वर्ल्ड टॉयलेट डे साजरा करण्यासाठी पाणी मोहिमेचा केला विस्तार

जल प्रतिज्ञा दिवस आणि वर्ल्ड टॉयलेट डे साजरा करण्यासाठी पाणी मोहिमेचा केला विस्तार

वर्ल्ड टॉयलेट डे ला प्रसून जोशीने लिहीलेल्या आणि एआर रहेमान यांनी तयार केलेल्या पाणी वाचवा गीत लक्ष्मण नरसिंह यांनी प्रसिद्ध केले

नवी दिल्ली: स्वस्छता, कल्याण आणि पोषण पुरवून देणे या आरबीच्या लढतीचा भाग हा अधिकार आहे, विशेषाधिकार नाही, आरबी हार्पिक पाणी मोहिम ही भारतामधील पाणी संकट आणि स्वच्छता समस्यांना तोंड देत आहे. आज, वर्ल्ड टॉयलेट डे ला, रेकिट बेन्किसर ग्रुपचे ग्लोबल सीईओ श्री. लक्ष्मण नरसिंह आणि ग्रॅमी अवार्ड विजेते ए.आर. रहेमान यांनी ‘जल प्रतिज्ञा दिवस’ या व्हर्च्युअल प्रसंगी ‘जल गीत’ प्रसिद्ध केले.

आरबी, तीच्या सततच्या ध्येयाचा भाग म्हणून, जल संधारण आणि स्वच्छता आणि सॅनिटायजेशनची सुधारणा यांसाठी जागरूकता वाढवणे आणि गतिशील कृती यांसाठी वचनबद्ध आहे. सध्या असणाऱ्या महामारी दरम्यान, आजार आणि संसर्ग पसरवण्यावर अंकुश लावण्यासाठी योग्य स्वच्छता आणि पाणी यांची उपलब्धता फार कठिण आहे.

प्रसून जोशी यांनी लिहीलेले ‘जल बचतीसाठीचे गीत’, देशामध्ये असलेल्या जल आणि स्वच्छता समस्येमध्ये वागणूकीत बदल घडवून आणण्यासाठी आहे. ए.आर. रहेमान यांनी प्रसिद्ध केलेले आणि सर्व मुलांनी गायलेले हे गीत पाणी बचतीचे ध्येयात सहभाग घेण्यासाठी देशभरात जाणार आहे. भारतभरातील शालेय विद्यार्थी पाणी बचत मोहिमेमध्ये भाग घेतील आणि पाणी बचत करण्यासाठी ‘जल प्रतिज्ञा’ घेतील.

रेकिट बेन्किसर ग्रुपचे ग्लोबल सीईओ, लक्ष्मण नरसिंह म्हणाले, आम्ही स्वच्छ आणि निरोगी जगाच्या पाठलागा करिता सुरक्षा, बरे करणे आणि पोषण यांसाठीच अस्तित्वात आहोत, हा आमचा उद्देश्य आम्ही एक वर्षापूर्वीच ठरवला होता. वागणूकीमध्ये बदल आणि उपलब्धता यांसाठी उच्च दर्जाची उत्पादने, माहिती मिळण्याची खात्री करण्यासाठी – आमची लढत सुद्धा आम्ही स्पष्ट केली. पाणी हा स्व्छता आणि सॅनिटायजेशन यांमधील महत्वाचा घटक आहे. पाण्याची उपलब्धता आणि स्वच्छता व सॅनिटायजेश प्रती आमची वचनबद्धता यांमुळे, ही समस्या सोडविण्यासाठी आम्ही प्रथम प्राधान्य देऊ शकतो. आज, वर्ल्ड टॉयलेट डे ला, आम्ही पाणी संधारण आणि स्वच्छता यांवरील सामान्य संदेश घेऊन मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांपर्यंत पोहोचत आहोत. आपण सर्वजण पाणी आणि स्वच्छतेचे अँबासिडर असू शकतो. आज तुमची जल प्रतिज्ञा घेण्यासाठी आम्हाला जॉईन व्हा यासाठी मी तुम्हा सर्वांना उद्युक्त करतो.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close