Subscribe to our Newsletter
Loading
लाईफ स्टाईल

माजी प्रियकर स्वप्नात येती,यतो का? जुन्या आठवणी सप्न ?शोधा का,

प्रत्येकाला आपल्या आयुष्यात एक अशी व्यक्ती असावी जिच्यासोबत आपण आपलं संपूर्ण आयुष्य जगू शकू, असं वाटत असतं. आयुष्याच्या अनेक वळणांवर आपल्याला असे लोक मिळतात, जे आपल्याला आवडतात. त्याच्यासोबत वेळ घालवणं आपल्याला आवडत असतं. मात्र बरेचदा अनेक कारणांमुळे हे नातं पुढे जावू शकत नाही आणि ब्रेकअप होऊन प्रत्येक जण पुढे जातो.

महाविद्यालयात आसो किवा शाळेतील, मित्र,मैत्रीण, या आपला एक दुवा बनलेला आसतो…,तो काही चा सक्शेस होतो तर ,काही मदीच आडकत आसतो,…काही नत्यांंतुन ,मैत्री होते,ती प्रेमात होते..,प्रेमाचे रूपतर काही च्या आविश्यात कायम जीवनसाथी होतात …तर काही मधीच सुटत आसतात.. गर्ल्स फ्रैड, आसते…आवश्याच्या वळणावर हो दोन्ही चालत आसतात नवि सप्न बघत आसता..

मूव्ह ऑन करणं प्रत्येकासाठी सोपं नसतं, मात्र प्रत्येकजण आपल्या ब्रेकअपच्या दु:खातून सावरण्याचा पूरेपूर प्रयत्न करत असतात. आपण सुद्धा आपल्या बॉयफ्रेंडला , गर्ल फ्रेंडला, विसरून पुढील आयुष्य जगू लागतात. मात्र आपण आनंदी आयुष्य जगत असतांना अचानक आपल्या स्वप्नात तो एक्स , गर्ल,बाँय र्फ्रेंड आला तर? हो या स्वप्नाचे अनेक कारणं असू शकतात. काही। तरुण- तरुणींसोबत असं होतं की, त्या आपल्या करंट पार्टनरसोबत खूप आनंदी असतात, पण तरीही त्यांना स्वप्नात एक्स गर्ल-बाँय फ्रेडला दिसतो. जाणून घ्या असं का होतं…

नात्याचा दु:खद अंत
प्रत्येकच नात्याचा शेवट हा त्रास देणारा असतो. आपल्या पार्टनरनं जर विश्वासघात केला असेल तर त्याचा मनावर खूप खोल परिणाम होतो. तरीही आपल्या स्वप्नात नेहमी तो येत असतो. ही सामान्य बाब आहे, याबाबत अधिक विचार करण्याची गरज नाही.काही अर्धवट राहिलं असेल तर
नात्यामध्ये दोघंही एकमेकांना पूरक ठरत असतात. मात्र ब्रेकअपनंतर आपल्याजवळील गोष्टी शेअर करण्यासाठी तो व्यक्ती सोबत नसतो. अशामध्ये आपल्याला अर्धवट वाटत राहतं. तसं तर आपल्यासोबत आपला करंट पार्टनर असतो, पण तरीही काहीतरी अर्धवट असल्याचं आपल्याला जाणवत राहतं आणि एक्स। गर्ल -बॉयफ्रेंडची ,आठवण येते.

घालवलेले चांगले क्षण
ब्रेकअपचा अर्थ असा नाही की आपण त्या व्यक्तीसोबत चांगले क्षण घालवले नसतील. रिलेशनशीपमध्ये असे अनेक क्षण असतात जे आपल्याला त्या व्यक्तीशी जोडून ठेवतात. त्याच चांगल्या आठवणी आपल्या मनात घर करून असतात, त्यामुळे अनेकदा स्वप्नात त्या दिसतात.

करंट आणि एक्स पार्टनरमध्ये काही साम्य असेल तर
तसा तर प्रत्येक व्यक्ती वेगवेगळा असतो, मात्र अनेकदा काही सवयी दोन लोकांमध्ये एकसारख्या असतात. सवयींसोबतच राहणीमान, ड्रेसिंग, हेअरस्टाईल सारख्या गोष्टी दोघांमध्ये सारख्या असतात. जर आपल्या करंट आणि एक्स बॉयफ्रेंडमध्ये असं काही साम्य असेल तर त्यामुळेही एक्स बॉयफ्रेंडची आठवण येऊ शकते. स्वप्नात आपण एक्स बॉयफ्रेंडला बघू शकता.

काही जुन्या गोष्टी आठवल्या तर
आपण एक्स बॉयफ्रेंडसोबत जो वेळ घालवला असतो, तसंच काही जर आपल्यासोबत पुन्हा घडलं, तर जुन्या आठवणी ताज्या होतात. जसं की आपण त्याच जागी गेलात जिथं एक्स गर्ल- बॉयफ्रेंडसोबत जात असाल, तर आपल्याला जुनं सर्व आठवू लागेल. अशा गोष्टी मनात राहिल्या की त्या मग स्वप्नात दिसतात.

तेच स्वप्नात येत राहतात…, यात काही चे खरे आसते….,मित्र,मैत्रीणो स्वप्न बघा पण ,परिस्थिती बघुन पाहु नका आविश्यात प्रत्येक व्याक्ती पुढे जात आसतो…,पुन्हा मैत्रीची आठवण ठेवात राहा…,प्रेमाचे आश्र कायम मंनात राहु द्या …,कोणाचे स्वप्न पुर्ण नसेल झाले ,त्याला आडचणी त्याची परीस्थिती व जवळचे काही,मित्र करत आसतात घाबरू नका सोडून द्या सत्य स्वप्न बघा…नक्कीच पुढे जाणार …शेवटी लाईफ आहे त्या लाईफस्टाईल मध्ये आसावे…।।।

टिप-या लेखाशी एम एच20लाईव्ह सहमत आसे नाही, प्रत्येकाने आपल्या तज्ञाचे,व मित्राचे विचार घेऊन आनुकरण करावे…

मित्रांनो, लेख, आवडला तर शेर करा लाईक करा..।

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close