Subscribe to our Newsletter
Loading
राजकीय

माझ्या गुरूनी मला शिकवलय, कोणासमोर कधीही झुकणार नाही – पंकजा मुंडे

ताज्या बातम्या साठी subscribers करा, बघत राहा www.mh20live.com

मुंबई : आज गुरूपोर्णिमा आपल्या भारतीय संस्कृतीत आई-वडिलांनंतर गुरुला विशेष स्थान देण्यात आले आहे. गुरुकडून आपल्याला मिळणाऱ्या विद्येबद्दल गुरुची पूजा करणे, या दिवशी अपेक्षित असते. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी देखील त्यांच्या गुरूचं स्मरण केलं आहे.

पंकजा मुंडे यांचे गुरू म्हणजे त्यांचे वडिल, ज्यांचं बोट धरून त्यांनी राजकारणात प्रवेश केला. आज त्यांची उणीव त्यांना भासते आहे. आज गुरूपोर्णिमेच्या निमित्ताने त्यांनी ट्विट करून गोपीनाथ मुंडे यांची आठवण जागवली आहे.

माझे गुरू विचारांनी माझ्या पाठीशी आहेत, त्यांच्या नसण्याची कमी नेहमीच राहील. गुरूच्या मार्गदर्शनाशिवाय वाटचाल करणे कठीणच असते. माझ्या गुरूंनी मला शिकवले “थकणार नाही, रुकणार नाही, कोणासमोर कधीही झुकणार नाही”. तसं वागण्याचा प्रयत्न करत राहीन, असं त्या ट्विटमध्ये म्हणाल्या आहेत.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close