Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबादकोरोंना अपडेट

सकारात्मक बातमी,आज 781 स्वॅबपैकी 39 रुग्णांचे अहवाल आज सकाळी पॉझिटिव्ह,शहर :(21)ग्रामीण रुग्ण :(07)आहे

जिल्ह्यात 3385 रुग्णांवर उपचार सुरू, 39 रुग्णांची वाढ
औरंगाबाद, दि. 15 (mh20live Network) : जिल्ह्यातील परीक्षण केलेल्या 781 स्वॅबपैकी 39 रुग्णांचे अहवाल आज सकाळी पॉझिटिव्ह (सकारात्मक) आले. त्यामुळे आतापर्यंत 9104 कोरोनाबाधित आढळले आहेत, त्यापैकी 5355 बरे झाले, 364 जणांचा मृत्यू झाला. तर 3385 जणांवर उपचार सुरु आहेत. यामध्ये सिटी इंट्री पॉइंटवर केलेल्या अँटीजेन टेस्टमध्ये 11 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) :
मनपा हद्दीतील रुग्ण :(21)
सादात नगर (1), भवानी नगर (1), क्रांती चौक (1), राज नगर (1), चित्तेगाव (1), मिटमिटा (1), बेगमपुरा (1), केसरसिंगपुरा (1), भीम नगर (1), एन चार सिडको (1), मिल कॉर्नर (1), भोईवाडा, मिल कॉर्नर (1), स्वामी विवेकानंद नगर (7), एन नऊ सिडको (1), जयसिंगपुरा (1)
ग्रामीण भागातील रुग्ण :(07)
तेली गल्ली, फुलंब्री (5), लासूर स्टेशन (2) या भागातील कोरोनाबाधित आहेत.


Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close