Subscribe to our Newsletter
Loading
कोरोंना अपडेट

औरंगाबादेत बुधवारी 137 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर

जिल्ह्यात 46235 कोरोनामुक्त, 498 रुग्णांवर उपचार सुरू
औरंगाबाद, दिनांक 17 (जिमाका) : औरंगाबाद जिल्ह्यात आज 45 जणांना (मनपा 40, ग्रामीण 05) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 46235 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 137 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 47979 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1246 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 498 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

मनपा (119)
मोरेश्वर हा.सो. (1), चेतक घोडा परिसर (1), आकाशवाणी परिसर, मित्र नगर (1), शिवाजी नगर (3), तिरूपती एक्जीक्यूट (1), एन नऊ सिडको (1), चौधरी नगर (1), एन नऊ हडको (1), एन सहा अविष्कार कॉलनी (3), एन वन सिडको (3), दशमेश नगर (1), संग्राम नगर (1), एन सात सिडको (2), नंदनवन कॉलनी (2), सातारा परिसर (3), सिंधी कॉलनी (3), मुकुंदवाडी (2), हायकोर्ट परिसर (1), एन चार सिडको (4), चिकलठाणा (1), बन्सीलाल नगर (2), अजब नगर (1), राजे संभाजी कॉलनी (2), एन पाच सिडको (1), इटखेडा (1), सूतगिरणी परिसर (1), घाटी परिसर (2), बीड बायपास (4), सूदर्शन नगर, हडको (1) द्वारका नगर (1), पटेल नगर (1), एन बारा हडको (1), क्रांती चौक (1), व्यंकटेश नगर (1), स्काय सिटी बीड बायपास (1), उस्मानपुरा (3), ज्योती नगर (1), साई श्रद्धा नक्षत्रवाडी (1), सुराणा नगर (1), मिल कॉर्नर, नवीन पोलिस कॉलनी परिसर (1), छत्रपती नगर, बीड बायपास (2), अन्य (53)

ग्रामीण (18)
पैठण (1), सराफा बाजार सिल्लोड (1), वाळूज रेल्वे स्टेशन कॅम्प (1), साई नगर सो., हिरापूर (2), सलामपूर, वडगाव (1), बजाज नगर (2), नागद, कन्नड (1), वीरगाव, वैजापूर (1), सावंगी, लासूर स्टेशन (1), वैजापूर (1), फुलंब्री (1), अन्य (5)

कोरोनाबाधिताचा मृत्यू
घाटीत संजय नगरातील 70 वर्षीय पुरूष कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close