Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

औरंगाबाद शहर परिसररात “म्रुग” गंध दरवळला !

औरंगाबाद/ गणेश शिदे                                       रविवारी (7जून) रोजी हुलकावणी  दिलेल्या म्रुग नक्षत्राचे बुधवारी (दि.10) दिलासादायक आगमन झाले. दिवसभर वातावरणात कमालीचा उकाडा जाणवत होता. सायंकाळी आकाशात ढग दाटून आले आणि ढगांच्या गडगडाटात आणि विजांच्या कडकडाटात शहर परिसरात वादळ-वार्यांसह म्रुग नक्षत्राच्या सरी बरसल्यामुळे आसमंतात म्रुदगंध दरवळला. बुधवारी रात्री पावणेआठच्या सुमारास पाऊससरी बरसल्या. म्रुगाचे वाहन म्हैस असून, म्हशीला पाऊस प्रिय आहे. त्यामुळे या नक्षत्रात चांगला पाऊस अपेक्षित असल्याचे जाणकाराचे म्हणणे आहे.                                             बंगालच्या उपसागराच्या पूर्व-मध्य भागात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. या कमी दाब क्षेत्रामुळे चाल मिळाल्याने उपसागराच्या काही भागात नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) प्रगती केली आहे. गुरुवारपर्यंत(दि.११) मॉन्सून महाराष्ट्राच्या काही भागात दाखल होण्यास पोषक स्थिती असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close