Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

श्री महारुद्र हनुमान मंदिर व्यवस्थापन समितीचे वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी


औरंगाबाद :
आज दिनांक 19 /2/2021 शुक्रवार रोजी सकाळी 11 :00 वाजता एस. टी. काँलनी एन-2 सिडको येथील श्री महारुद्र हनुमान मंदिर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली या प्रसंगी कुमारी स्वराली सचिन नवपुते या बालिकेने जिजाऊ साहेबांनाचा पोशाख परिधान करून सर्वांचे लक्ष केंद्रित केले. सर्व प्रथम सोसायटीचे अध्यक्ष देवनाथ जाधव यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी मंदिर समितीचे अध्यक्ष अशोक पवार पाटील, सचिव राजकुमार बनसोड, कोषाध्यक्ष अशोक जगताप, मंदिर समितीचे कोषाध्यक्ष विठ्ठलराव आगलावे, मनोहर कळसे, सुनील खोचे, काकासाहेब पवार, संतोष गाडेकर, रमाकांत निकम, अशोक आंबूलगेकर, प्रमोद महेंद्रकर,विनोद नवपुते, एम. डी. बोरसे, वाय. बि. जैतमल, सुरेश देशमुख, नाथा आढाव, हिरामण चव्हाण, व्ही. एल. तुरुकमाने, देशपांडे साहेब आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री महारुद्र हनुमान मंदिर समितीचे अध्यक्ष अशोक पवार पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन सोसायटीचे सचिव राजकुमार बनसोड यांनी केले.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close