क्रीडा व मनोरंजन

 • Photo of आव्‍हान करणारी नवीन मालिका ‘हमकदम’ 

  आव्‍हान करणारी नवीन मालिका ‘हमकदम’ 

  ~ प्रमुख कलाकार गुरदीप कोहली व भूमिका गुरूंग यांची औरंगाबादला भेट ~   औरंगाबाद, : षडयंत्रांपासून लबाडीपर्यंत टेलिव्हिजन कथाकारांनी सासू व सूनेमधील नात्‍याच्‍या रूढीबद्धतेला व्‍यापक…

  Read More »
 • Photo of हंगामा प्ले सादर करीत आहेत “गुड बॉय”- नव्या काळातील प्रेमकथेला विनोदी वळण देणारा ओरिजनल शो

  हंगामा प्ले सादर करीत आहेत “गुड बॉय”- नव्या काळातील प्रेमकथेला विनोदी वळण देणारा ओरिजनल शो

  हंगामा प्ले सादर करीत आहेत “गुड बॉय”- नव्या काळातील प्रेमकथेला विनोदी वळण देणारा ओरिजनल शो कॅफेमराठीची निर्मिती असलेल्या, मराठी आणि…

  Read More »
 • Photo of यंदा मार्चमध्‍ये ‘एमटीव्‍ही स्प्लिट्सविला एक्‍स३’सह पहा प्रेमाच्‍या दोन बाजू

  यंदा मार्चमध्‍ये ‘एमटीव्‍ही स्प्लिट्सविला एक्‍स३’सह पहा प्रेमाच्‍या दोन बाजू

  लोकप्रिय डेटिंग फ्रँचायझीचे १३वे पर्व सुरू होत आहे ६ मार्चपासून दर शनिवारी सायंकाळी ७ वाजता फक्‍त एमटीव्‍हीवर राष्‍ट्रीय, २ मार्च…

  Read More »
 • Photo of सुपरस्टार अंकुश चौधरीची नवी भूमिका ‘लेट्सफ्लिक्स मराठी’ ह्या ओटीटी प्लॅटफॉर्ममध्ये इनव्हेस्टर म्हणून केली एन्ट्री

  सुपरस्टार अंकुश चौधरीची नवी भूमिका ‘लेट्सफ्लिक्स मराठी’ ह्या ओटीटी प्लॅटफॉर्ममध्ये इनव्हेस्टर म्हणून केली एन्ट्री

  ‘लेट्सफ्लिक्स मराठी’ या पहिल्या मराठी ओटीटी प्लॅटफॉर्ममध्ये मराठी सिनेअभिनेता अंकुश चौधरी याने गुंतवणूक केली आहे. दगडी चाळ, दुनियादारी, ट्रिपल सीट,…

  Read More »
 • Photo of “पापनाशिनी गंगा”च्या शीर्षकगीताद्वारे कैलाश खेर यांनी देवी गंगाला वाहिली मानवंदना

  “पापनाशिनी गंगा”च्या शीर्षकगीताद्वारे कैलाश खेर यांनी देवी गंगाला वाहिली मानवंदना

  “पापनाशिनी गंगा”च्या शीर्षकगीताद्वारे कैलाश खेर यांनी देवी गंगाला वाहिली मानवंदना      पवित्र संगीतात एक अनोखी गुणवत्ता असते; ते आपल्या प्रेमाने आणि विलक्षण अशा शांततेने आत्म्याला भारून टाकते आणि नेमक्या याच हेतूने इशाराने “पापनाशिनी गंगा”च्या शीर्षकगीताची रचना करायचे योजले. देवी गंगा मातेच्या देवत्व आणि सद्गुणांची कथा सांगणाऱ्या या गीतात, तिच्या प्रती असणारे प्रेम आणि आदर दिसून येतो. पद्मश्री पुरस्काराने सन्मानित, कैलाश खेर यांचा काळजाचा ठाव घेणारा सुरेल आवाज या शीर्षकगीताला साजेसाच आहे आणि त्यामुळे ते खूपच परिणामकारक झाले आहे. आपल्या सुंदर शब्दरचनेतून हे गीत देवी गंगेच्या जन्माच्या सुरस कथेवर भाष्य करते आणि तिच्याबद्दलच्या अनेक भावना व भक्ती दर्शवते. देवी गंगेची, भगवान विष्णूंच्या नखापासून कशी उत्पत्ति झाली? आणि महादेव शिव यांनी तिला मानवतेच्या उद्धारासाठी पृथ्वीवर अवतरण्यास कशी मदत केली? याबद्दलची सुंदर कथा हे गीत सांगते. कैलाश खेर म्हणाले, “पापनाशिनी गंगाच्या शीर्षकगीताने देवी गंगा मातेची कहाणी अतिशय सुरेखपणे शब्दांकित केली आहे. मला इशाराच्या पापनाशिनी गंगाचा एक हिस्सा होण्याची संधी जेव्हा मिळाली ती  माझ्यासाठी खूप आनंदाची बाब होती. पापनाशिनी गंगाने मला अध्यात्माच्या छटा दाखवण्याचे स्वातंत्र्य दिले, ज्यामुळे त्या रचनेला सखोल गाभा लाभला.” ते पुढे म्हणाले, “माझे संगीत हे माझ्या विचारांचे आणि मी आयुष्य कसे जगतो याचे प्रतिबिंब आहे. मी माझ्यातला एक हिस्सा या गाण्याला अर्पण करण्याचा प्रयत्न केला आहे. आजचा कैलाश हा गंगा आणि हिमालयाचीच वृद्धी आहे.”   १ मार्च २०२१ ला प्रारंभ होणारी, इशारा एक २४ x ७ हिंदी करमणूक देणारी वाहिनी असेल, जी भारतातील प्रक्षेपणासाठी सर्व प्रमुख डिपीओज् (डिटीएच आणि केबल नेटवर्क) वर प्रेक्षकांसाठी उपलब्ध असेल. इशाराने यापूर्वीच त्यांच्या ‘जनानी, ‘हमकदम’ आणि ‘अग्नी वायु’ या तीन मालिकांच्या घोषणेनंतर प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे आणि आता पापनाशिनी गंगा सोबत ते नक्कीच प्रेक्षकांच्या मनांवर राज्य करतील अशी आशा आहे. 

  Read More »
 • Photo of विशाखाचा अनोखा अंदाज

  विशाखाचा अनोखा अंदाज

  विशाखाचा अनोखा अंदाज  मराठी सिनेइंडस्ट्रीत दररोज नवनवीन चेहरे दाखल होत आहेत. नाटकं तसेच हिंदी टीव्ही मालिकांमधील ओळखीचा एक चेहरा आता…

  Read More »
 • Photo of मराठी भाषा गौरव दिनी युवामित्र फाउंडेशन च्या वतीने मराठी गीतांचे सादरीकरण

  मराठी भाषा गौरव दिनी युवामित्र फाउंडेशन च्या वतीने मराठी गीतांचे सादरीकरण

  लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी….जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी मराठी भाषा गौरव दिनी युवामित्र फाउंडेशन च्या वतीने मराठी गीतांचे सादरीकरण…

  Read More »
 • Photo of ‘जंगजौहर’ बनला ‘पावनखिंड’

  ‘जंगजौहर’ बनला ‘पावनखिंड’

  पावनखिंडीतील बाजीप्रभू देशपांडे यांचा अंगावर रोमांच उभे करणारा पराक्रम हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रामधील एक सुवर्ण अध्याय आहे. शालेय जीवनापासूनच…

  Read More »
 • Photo of देवदत्त बाजीचे ‘मोरे पिया’ रसिकांच्या भेटीला

  देवदत्त बाजीचे ‘मोरे पिया’ रसिकांच्या भेटीला

  छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावर आधारलेल्या ‘फत्तेशिकस्त’ व आगामी ‘जंगजौहर’ या सिनेमांचा युवा संगीतकार ‘देवदत्त मनिषा बाजी’ नव्या धाटणीचं गाणं घेऊन…

  Read More »
 • Photo of झी बॉलीवूड’वरील ‘धडक’च्या प्रीमिअरद्वारे अनुभवा 101 टक्के शुध्द रोमान्स!

  झी बॉलीवूड’वरील ‘धडक’च्या प्रीमिअरद्वारे अनुभवा 101 टक्के शुध्द रोमान्स!

  उदयपूरसारख्या सुंदर शहरात चित्रीकरण झालेल्या धडक तुम्हाला प्रेमासाठी भावना, प्रामाणिकपणा आणि धाडस यांचे दर्शन घडवितो. या चित्रपटात कुमारवयीन मुलांमधील प्रेमाचे…

  Read More »
Back to top button
Close
Close