Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

समृद्धी महामार्गाचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतातून गेल्याने मोठे नुकसान

प्रशासन व ठेकेदाराचा.नियोजन शुन्य कारभारने.शेतकर्याच्या शेतात पाणी का?

mh20live Network


औरंगाबाद / भानुदास मते/ सुदाम पठडे

औरंगाबाद तालुक्यातील मोठ्या प्रमाणात समृद्धी महामार्ग चे काम चालू आहे.कोठेवधी रूपये खर्च करूण शासन रस्ता बनवत आहे.लाँकडाऊन च्या काळात पण महाराष्ट्र बंद.होता पण या रत्याचे काम बंद नव्हते, मात्र शेतकर्याच्या शेतात दोन दिवसात झालेल्या पावसाने लाखो रूपयाचे एक एक शेतकर्याचे झाले. आहे.ज्यांनी शेती दिली त्यांना.भरपाई दिली मात्र ज्या शेतकर्याना कोणताही मोबदला नसताना वर्ष भर या रस्त्याचा त्रस सहन केला.ठेकेदाराचे नियोजन शुन्य कारभाराने ,व सोबत काम करत आसलेल्या रसत्याच्या कामचे कोणतेही आनुभव नसताना ,फक्त झेले गिरी करत आधीकरी,पुढारी याचा दुवा सभाळत शेतकर्याच्या टाळु वरचे लोन ,हा सुपरवाईझर करत आहे.शासनाने सकोल चोकोशी करूण शेतकर्याना नुसकान झालेल्या शेतीच्या.चारपठ मोबदला द्यावा आशी मागणी ,शेतकरी करत आहे .

भांबर्डा,जयपूर, दुधाड,वरूड,पळशी,सावगी (ता.औरंगाबाद) येथील शिवरातून समृद्धी महामार्ग आदी गावातुन जात असून या महामार्गाचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू झालेले आहे. मात्र या महामार्गाला जमीन गेलेल्या क्षेत्रावर मुरूम टाकून ४० फूट उंची केली आहे.

बघा सुपरवाईझर ,आणी ,ईजिनेअर.,

शुक्रवार दि.१२ जून रोजी दुपारी २ वाजेला सुरू झालेल्या दीड तास संततधार जोरदार पावसामुळे समृद्धीकडेच्या शेतकऱ्यांच्या शेतात पहिल्याच पावसात रस्त्याला दरड पडून पाणी शेतात शिरले आहे. या पाण्यामुळे शेतातील लागवड केलेला माल वाहून गेला आहे. काही शेतकऱ्यांनी नुकतीच लाखमोलाची कपाशी बीज खरेदी करून लागवड केली होती मात्र या पाण्याच्या तडाख्यात वाहून गेल्यानं शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.आणि डाळींब बागेत पाणी घुसल्याने बागेचे नुकसान झाले आहे.

समृद्धी महामार्गाच्या पाण्याचे नियोजन संबधित ठेकेदाराने वेळेत केले असते तर शेतकऱ्यांचे झालेलं नुकसान होण्यापासून वाचले असते मात्र ठेकेदाराने निष्काळजीपणा केल्यामुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. तसेच एक शेतकऱ्यांच्या गोठ्यात हे पाणी शिरल्याने दोन हजार पेढी चारा पाण्यात भिजवून नुकसान झाली एकीकडे लॉकडाऊनमुळे अगोदरच चिंतातुर झालेले शेतकरी पुन्हा संकटात सापडले आहे. तरी झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी भिकाजी नजन, सारंगधर दिवटे, पांडुरंग नजन,संतोष दिवटे, रामेश्वर पठाडे, विक्रम दिवटे, मच्छिंद्र दिवटे यांनी केली आहे.

वाचा पुढील भागत …शेकर्याच्या टाळु वरचे लोनी कोण खाते

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close