Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

उल्कानगरी व उस्मानपुरा या भागात आमदार संजय शिरसाट यांच्या हस्ते सिमेंट काँक्रीट रस्ता भूमिपूजन


संभाजीनगर (ता.03) : उल्कानगरी या भागामध्ये सिमेंट काँक्रीट रस्ता व ड्रेनेज लाईनचे भूमिपूजन आमदार संजय शिरसाट यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी उपमहापौर राजेंद्र जंजाळ, सभागृह नेता विकास जैन, शहरप्रमुख विजय वाघचौरे,राजेंद्रसिंग जबिंदा, उपशहरप्रमुख राजु राजपूत, विभागप्रमुख अनिल लहाने, उपविभागप्रमुख सुधीर जाधव, संदिप पवार, शाखाप्रमुख जगदिश वेताळ, शाखाप्रमुख नितिन पवार, अनिल बिरारे, पंकज वाडकर, गटप्रमुख पप्पु बनसोडे, युवासेना उपशहरधिकारी सागर वाघचौरे, अजय तोडकर, श्याम तंगे, रविंद्र पाटील, चितमराव सराफ, पुराणीक, इंगळे, अतुल कुलकर्णी, दिगंबर नलावडे, कैलास गावंडे, अ‍ॅड. देवरे, केदारे, संजय भालेराव, रामेश्वर कदम, हार्षद महाकुंडे, महेश शेळके, प्रमोद खडकीकर, राजु औचरे, इमरान खान, अजित सिंग, हरिशचंद्र मेहता, पवन कुमार, अशिष झुनझुनवाला, अशिष जैन, संजय , राकेश दाक्षायणी, जोशी काका, विनोद छल्लानी, अशोक सुर्यवंशी, पुप्पु कौशल, गणेश अग्रवाल, अशिष अग्रवाल, सुरेशचंद्र, अदित्य दहिवाल, पवन कौशल्ये, आनंद बहादुरे, प्रदिप तुपे, सोनु सरांडे, जगदिश, अनिकेत चौडिये, सचिन पवार, निलेश, मयुर तुपे, विशाल तुपे, सनी बहादुरे, रोहित बहादुरे, पवन गावंडे, गणेश मगर,महिला आघाडीच्या देवयानी सिमंत आदींची उपस्थिती होती.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close