Subscribe to our Newsletter
मराठवाडा

भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त 40 तरुणांनी केले मरणोत्तर नेत्रदान


माजलगाव – तालुक्यातील मंजरथ गावात महामानव भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 व्या जयंती निमित्त ऑल इंडिया पॅन्थर सेना युवा जिल्हा अध्यक्ष बीड भिमराव कदम यांनी मंजरथ येथे मरणोत्तर नेत्रदान शिबीराचे आयोजन केले होते. आपण हायात नसताना ही समाजाच्या, देशाच्या उपयोगी पडु. आल्यामुळे एखाद्या अंध व्यक्तीला आपले डोळे उपयोगी पडुन तो जग पाहु शकतो हा आदर्श संदेश लक्षात घेता महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आगळावेगळा कार्यक्रम मंजरथ ता. माजलगाव घेण्यात आला. यावेळेस रेणुकाई नेञालयाचे कर्मचारी विलास पायके, हे हजर होते, या शिबिरात ग्रामीण पोलीस उपनिरीक्षक दाभाडे, ग्रामसेवक मंजरथ रवींद्र पवार, राजेंद्र वाघमारे, ज्ञानेश्वर वाघमारे, अंगणवाडी शिक्षीका कु. वंदना कदम, ऑल इंडिया पॅन्थर सेना युवा जिल्हा अध्यक्ष भिमराव कदम सह 40 तरुणांनी मरणोत्तर नेत्रदान केले.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close