Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

अमडापूर वाघुंडी, हिराडपुरी, सोनवडी, हिमायतबाग सतर्क क्षेत्र घोषित

       औरंगाबाद, दिनांक 19: प्राण्यांमधील संक्रमन व सांसर्गिक रोग प्रतिबंध व नियंत्रन अधिनियम 2009 व Action Plan for Prevention,control & contamination of Avian Influenza (revised 2021) नुसार अमडापूर वाघुंडी (गुटेवाडी) ता. पैठण, हिराडपुरी ता. पैठण, सोनवाडी ता. पैठण या गावात आणि शहरातील हिमायतबाग सतर्क क्षेत्र (Allert zone) म्हणून घोषित करण्यात आले आहे. या परिसरात कुकुट पक्षांची खरेदी, विक्री, वाहतूक, बाजार व जत्रा, प्रदर्शन आयोजित करण्यास पुढील आदेशापर्यंत प्रतिबंध लावण्यात येत आहे, असे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी निर्गमित केले आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close