Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

ओबिसी आरक्षणाच्या बचाव मोर्चास मोठ्या संख्येने सहभागी व्हावे :आनिल जाधव


पिंपळवाडी /  बबलू जाधव
येणाऱ्या १८ डिसेंबर शुक्रवाररोजी औरंगाबाद येथे आखिल भारतिय महात्मा फुले समता परिषद  यांच्या वतीने ओबीसी आरक्षणाच्या रक्षणासाठी बचाव करण्यासाठी भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याने या मोर्चाची पुर्व तयारी करण्यासाठी पैठण तालुक्यातील बिडकीन, ढोरकीन, तोडीळी, मुधलवाडी, ढाकेफळ,पिपळवाडी, धनगाव,लोहगाव येथे पदाधिकारी व कार्यकर्ते याच्या  बैठकीचे आयोजन  जिल्हा आध्यश मनोज भाऊ घोडके याच्या मार्गदर्शनाखाली  करण्यात आले होते.
या बैठकीस प्रदेश प्रवत्के प्राध्यापक सतोष विरकर उपजिल्हा आध्यश आनिल जाधव,तालुका आध्यश देवीदास सोनवणे, शहर आध्यश आमोल तुपे यानी मार्गदर्शन केले. 
 अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे अन्नव नागरी पुरवठा मंत्री छगनरावजी भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभर ओबीसी आरक्षण बचाव मोर्चाचे आयोजन करण्यात आले आसुन  १८ डीसेबर रोजी औरंगाबाद येथेआयोजन करण्यात आले आहे या मोर्च्यात जास्तीत संख्येने या मधे सहभागी होण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.या बैठकीस समता परिषद चे प्रदेश प्रवत्के प्राध्यापक सतोष विरकर,उप जिल्हा आध्यश आनिल जाधव ,तालुका आध्यश देवीदास सोनवणे,शहर आध्यश आमोल तुपे,योगेश सोलाटे,आजय भालेकर, शिवाजी जाधव सतोष सोनवणे,सुनिल कातबणे,शेषराव जाधव,बबन ठाणगे, डिगबर कोथींबीरे,लहु अण्णा कातबणे, आरून तांबे, दिलीप जगताप, राधेश्याम कदम,आमोल आव्हाड,दिलीप गोटे,बंडु डोईफोडे, गोरख तांबे,शंतनु पारखे,निर्सगन दादा,शुभम गाजरे, रामनाथ केदारे, समीर पटेल,भाऊसाहेब केदारे, बाबासाहेब विर, योगेश विर,आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close