Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबादकोरोंना अपडेट

औरंगाबादेत 24 रुग्णांची वाढ 651कोरोना बाधित

औरंगाबाद/ mh20live औरंगाबाद शहरात सकाळी 24 कोविडबाधितांची भर पडल्याने जिल्ह्यातील कोरोनाबधितांची संख्या 651 झाली आहे. नव्याने भर पडलेल्यांमध्ये 15 पुरूष आणि नऊ महिला रुग्णांचा समावेश असल्याचे मिनी घाटी प्रशासनाने सांगितले आहे.
रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. औरंगाबाद शहरातील पुंडलिक नगर (02), एन सात (04), एन आठ (01), राम नगर (01), संजय नगर (05), प्रकाश नगर (01), चिकलठाण (01), भडकल गेट (01),दत्त नगर (01), शहानूरमियाँ दर्गा (01), गांधी नगर (01), रोशन गेट (01), इतर (04) या परिसरातील आहेत, असेही प्रशासनाने सांगितले आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close