Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

कन्नड तालुक्यातील १३८ ग्रामपंचायत सरपंच आरक्षण जाहीर

कन्नड/ कल्याण पाटील

कन्नड तालुक्यातील १३८ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या एप्रिल २०२० ते मार्च २०२५ साठी दिनांक ८ डिसेंबर रोजी राजेश्वर मंगल कार्यालयात उपविभागीय अधिकारी जनार्दन विधाते , तहसीलदार संजय वारकड यांच्या प्रमुख उपस्थितीत अरक्षण सोडत पार पडली . यावेळी नायब तहसीलदार शेख हरुण ,सप्निल खुल्लम , मनोज बारवाल , अव्वलकारकून सत्यजित आव्हवाड , प्रभाकर मनगटे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. यावेळी अनुसूचित जाती साठी ( एस सी ) महिला – अडगांव ( पि ) , वडोद ,भोकनगांव ,देभेगांव ,वासडी , कंळकी ही सहा गांवे महिला साठी राखीव ,तर चापानेर , चिकलठाण ,नागद , पळशी ( बु ) , चिचखेडा ( खु ) ही सर्वसाधारण साठी राखीव आहेत. अनुसूचित जाती जमाती ( एस टी ) महिला साठी लोहगांव ,जैतखेडा , जळगाव घाट , कंरजखेडा ( जा ) ,टाकळी लव्हाळी , सर्वसाधारण ब्राम्हणी , बनशेंद्रा , बोरसर ( बु ) ,मुंडवाडी ,नागरीकांचा मागास प्रवर्ग ( ओ बी सी ) महीला साठी बहिरगांव , जामडी ( जा ) ,माळेगांव ( ठो ) ,आंबा तांडा , पळसखेडा , जवखेडा ( खु ) ,रुईखेडा ,जैतखेडा तांडा , सोनवाडी ,दाभाडी ,तेलवाडी , वडाळी , सासेगांव ,तपोवन ,उंबरखेड तांडा ,जवळी (बु खु ) ,आलापूर ,बिंबखेडा ,भिलदरी ( पि ) , सर्वसाधारण गुदमा ,नावडी ,आंबा , देवळांना,माटेगांव ,चाभारवाडी ,वाकी ,जेऊर ,टाकळी अंतूर ,अंधानेर ,पिंपरखेडा , बरकतपुर , जैतापूर, चिचखेडा ( बु ) ,सायगव्हाण ,उपळा ,भांबरवाडी ,घूसूर , सर्वसाधारण महिला ( ओपण ) देवपुडी ,हिवरखेडा ( गौ ) ,कोळवाडी ,सारोळा ,औराळी ,कानडगांव ( क ) ,गणेशपुर ,रिठ्ठी , डोंगर गांव ,औराळा ,नादरपुर ,विटा ,रोहिला ( खु ) , वाकद ,हिवरखेडा ( ना ) ,बोरसर ( खु ) ,लगडा तांडा ,विटखेडा ,आडगांव ( जे ) ,रामपूरवाडी ,नेवपूर ( जा ) , खेडा ,जवखेडा ( बु ) ,पळशी ( खु ) ,चिमणापूर ,जामडी घाट ,टाकळी ( बु ) , खामगांव ,तांडपिपळगांव ,पिशोर , नागापूर, सावरगाव, दहेगाव, नागद तांडा , टापरगांव ,खातखेडा ,मेहगांव ,हरसवाडी ,वडगांव ( जा ) , चिंचोली ( लिंबाजी ) ,देवपुळ ,
सर्वसाधारण
दिगांव खेडी ,तांदुळवाडी , नाचनवेल , भरंबा , डोनगाव , कोळंबी मा , गव्हाली , शिवराई ,सिरसगांव , मोहरा , गौरपिंप्री , आमदाबाद , भारंबा तांडा , वडणेर ,शेलगांव , हस्ता , बेलखेडा , मुंडवाडी तांडा , अंबाला , घाटशेंद्रा , तळणेर , नेवपुर खा , धामनी खु
, निभोरा , निमडोंगरी , हतनूर , मकरनपुर ,रेल ,आठेगांव , सितानाईक तांडा , हसंनखेडा , निपानी ,देवगांव र ,लामणगांव , रामनगर , कुंजखेडा , गराडा , शिरोडी
अशी सरपंच पदाची आरक्षण सोडत संपन्न झाली . या कामी निवडणूक विभागाचे कर्मचारी यांनी परिश्रम घेतले .

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close