Subscribe to our Newsletter
Loading
महाराष्ट्र

नाना पटोले यांची काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी वर्णी

मुंबई: विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर अवघ्या २४ तासांच्या आत नाना पटोले यांची महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेसनं एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. पटोले यांच्या दिमतीला सहा कार्याध्यक्ष देण्यात आले आहेत

नाना पटोले हे राज्यातील एक आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. याशिवाय, ते ओबीसी समाजाचे प्रतिनिधित्व करतात. काँग्रेस प्रदेशाध्यपदाची जबाबदारी सांभाळताना या दोन गोष्टी त्यांच्यासाठी जमेची बाब ठरण्याची शक्यता आहे.

कार्यकारी अध्यक्ष कोण?

  1. शिवाजी मोघे (यवतमाळ)
  2. बस्वराज पाटील (उस्मानाबाद)
  3. नसीम खान (मुंबई)
  4. कुणाल पाटील (धुळे)
  5. चंद्रकांत हंडोरे (मुंबई)
  6. प्रणिती शिंदे (सोलापूर)

काँग्रेसचे 10 नवनियुक्त प्रदेश उपाध्यक्ष कोण?

  1. शिरीष चौधरी (जळगाव)
  2. रमेश बागवे (पुणे)
  3. हुसैन दलवाई (मुंबई)
  4. मोहन जोशी (पुणे)
  5. रणजीत कांबळे (वर्धा)
  6. कैलाश गोरंट्याल (औरंगाबाद)
  7. बी. आय. नगराळे
  8. शरद अहेर (नाशिक)
  9. एम. एम. शेख (औरंगाबाद)
  10. माणिकराव जगताप (रायगड)
Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close