Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबादशेतीविषयक

तरुण शेतकर्याने वाचवले विहीरीत पडलेल्या हारणाचे प्राण


करमाड /सुदाम पठाडे

जडगाव येथील शेतकरी काकासाहेब भोसले या तरुण शेतकर्याने जीवाची कोणतेही प्रव्हा न करता 11परस खोल विहीरी मध्ये पडलेल्या हारणान बाहेर काढले .या वेळी त्या त्याच्या घरच्याने,व मित्राने सहकार्य केले ,मात्र वनविभागाना फोन करूण पण.ते वेळेवर पोहचु शकले नाही ,त्याची कोणतेही वाट न बघता ,या मुक्या प्राण्याचा जिव वाचवणे हे आपले कर्तव्य याची जाणीव करूण त्यांनी त्या हारणाचे प्राण वाचवले आहे.स्वात: पशुवैद्यकीय दावखणा करमाड येथे घेऊन गेले पण डॉक्टर नसल्याने स्वतः च मलम पट्टी करुण ,करमाड पोलीस पोलीसाच्या स्वाधीन केले पण या चार पाच तासाच्या कालवधीत पण वन विभाचे अधीकारी वेळेवर पोहचु शकले नाही, आसे काकासाहेब भोसले यांनी खंतं.व्याक्त केली ,पण करमाड पोलीसांनी माणुकी दाखवत त्याना सहकार्य करत ..ती हारण.ताब्यात घेऊन उपचार करुण वन विभाच्या ताब्यात देऊ आसे सागीतले..या हरणाचे प्राण वाचवल्याने काकासाहेब भोसले यांचे कौतुकास्पद कार्य या तरूण शेतकर्याचे आहे आसे परीसरातील शेतकरी, मित्रमंडळी यांनी आभिनंद केले आहे

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close