Subscribe to our Newsletter
Loading
लाईफ स्टाईल

दररोज व्यायाम का करावा ?

दररोज व्यायाम का करावा ?

) रोग प्रतिकारशक्ती वाढणं गरजेचं

कमी असल्यास वातावरणातील बदलांमुळे होणारे आणि संसर्गजन्य आजार लवकर होण्याची शक्यता असते. आजारपणांपासून दूर राहण्यासाठी शरीरातील रोग प्रतिकारशक्ती वाढणं गरजेचं आहे. नियमित व्यायाम केल्यामुळे तुमच्या शरीरातील रोग प्रतिकारशक्ती वाढू शकते.

२) शरीराला योग्य ऊर्जा मिळते
दिवसभर काम आणि कामासाठी लागणारी दगदग सहन करण्यासाठी तुमच्याा शरीराला पुरेशी ऊर्जा गरजेची असते. त्यामुळे जर तुम्ही दररोज सकाळी व्यायाम करत असाल तर तुम्हाला संध्याकाळी कामाहून घरी आल्यावरदेखील फ्रेश वाटू शकतं.

३) चांगली झोप लागते
निरोगी राहण्यासाठी शरीराला पुरेशा झोपेची गरज असते. संशोधनानुसार जी माणसं कमीतकमी सहा ते सात तास पुरेशी झोप घेतात ते दिवसभर फ्रेश राहतात. मात्र काम आणि मानसिक चिंता यामुळे तुम्हाला रात्री लवकर झोप येत नाही आणि सकाळी उठल्यावर थकल्यासारखं वाटत राहतं. यासाठीच नियमित व्यायाम करा. शरीराची योग्य हालचाल झाल्यामुळे तुम्हाला रात्री गाढ आणि पुरेशी झोप मिळण्यास मदत होऊ शकेल.

ड्रीम फिटनेस क्लब.
तुमच्या स्वप्नांचे घर
🧎‍♀️

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close