Subscribe to our Newsletter
Loading
करिअर

व्याकरण

1) ” नवल ” हा शब्द भाववाचक नामात कसा वापराल ?

1) नवलाकडे
2) नवलाचे
3) नवलाई ✅
4) नवलाईने

2) ” सुलभा ” हे कोणते नाम आहे ?

1) सामान्यनाम
2) भाववाचक नाम
3) विशेषनाम ✅
4) सर्वनाम

3) ” गोडवा ” या शब्दाचा प्रकार सांगा.

1) नाम
2) भाववाचक नाम ✅
3) विशेषण
4) सर्वनाम

4) ” भारत ” या शब्दाची जात ओळखा ?

1) सामान्यनाम
2) समूहवाचक नाम
3) विशेषनाम ✅
4) गरिबी

5) शांतता, शहर, श्रीमंती, सौंदर्य या चार शब्दापैकी सामान्यनाम शब्द ओळखा.

1) शहर ✅
2) शांतता
3) सौदर्य
4) श्रीमंती

6) ” त्याच्या बोलण्यात परंतुचा वापर फार होतो. “या वाक्यात परंतु हा शब्द कोणत्या जातीचा आहे .

1) सर्वनाम
2) उभयान्वयी अव्यय
3) विशेषण
4) नाम✅

7) शब्दाचा प्रकार ओळखा -“पर्वत “

1) सामान्यनाम ✅
2) विशेषनाम
3) भाववाचक नाम
4) विशेषण नाम

8) “आपल्या ” या शब्दाचे भाववाचक रूप कोणते ?

1) आपण
2) आपुलकी ✅
3) आम्ही
4) आपली

9) विशेषनामे व भाववाचक नामे नेहमी कोणत्या वचनात वापरली जातात?

1) अनेकवचनी
2) एकवचनी ✅
3) बहुवचनी
4) यापैकी नाही

10) पुढीलपैकी पदार्थवाचक नाम ओळखा :

1) सैन्य
2) साखर ✅✅
3) वर्ग
4) कळप

प्रा.मरकड

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close