Subscribe to our Newsletter
Loading
सामाजीक/विचार/सुविचार

विचारधन

प्रेरणा
चांगले विचार वाचल्यावर कदाचित भाग्य बदलत नसेल ? पण प्रेरक विचारांमुळे कार्यात उर्जा निश्चितच मिळेल !

विचारधन हे खन्या धन , द्रव्यांप्रमाणे तुमचं भाग्य बदलवण्याचे संकेत देत नसले तरी आदर्श , प्रेरणा , स्फूर्तीदायी विचार हे तुम्हाला तुमच्या कामांत , शैक्षणिक , उद्योग व्यावसायिक कार्यक्षेत्रातील प्रत्येक कार्यात पदोपदी उर्जा देण्याचे काम मात्र निश्चित करीत असतात . कोणत्या ना कोणत्या थोर आदर्श व्यक्ती म्हणा वा प्रेरक गोलंपासून आपण सतत प्रेरणा , स्फूर्ती घेत असतो , नव्हे तर तोच खरा आपला उर्जास्त्रोत असतो . ही उर्जा ही प्रेरणाच आपल्याला आपल्या कार्यक्षेत्रातील यश , ताकद आणि जगण्यातला खरा आनंद देत असते . तेव्हा असे प्रेरक , आदर्श विचार असणाऱ्या व्यक्ती वा पुस्तकांच्या नेहमी संपर्कात , सहवासात रहा आणि तुमच्यातले बदल अनुभवा .

        
Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close