Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

मुकुंदवाडी येथे विविध विकास कामाचे ,आ. हरिभाऊ बागडे यांच्या हास्ते उद्घाटन


संभाजीनगर:
मा. आ. श्री हरिभाऊ बागडे ( नाना ) यांच्या स्थानिक विकास निधीतून , शिवाजी कॉलोनी येथे ड्रेनेज लाईन व सिमेंट रस्ता करणे व इंदिरा नगर ,मुकुंदवाडी येथे सिमेंट रस्त्याचे भूमी पूजन करण्यात आले या वेळी उपस्थित आ . हरिभाऊ बागडे ( नाना ), आ . नारायण कुचे ,मा.महापौर बापू घडामोडे,मा. उपमहापौर. राजू शिंदे, मा. सभापती राधाकिसन बापू पठाडे, नगरसेविका कमलताई नरोटे, किसन ठुबे,रामचंद्र नरोटे,सुनील जगताप, नामदेव राते,मनोहर जगताप,ज्ञानेश्वर शिंदे , जगदीश नांदरकर,जगदीश गायकवाड ,दिपक खोतकर, राहुल नरोटे, सुरेश ठाकरे, मन्सूर पठाण,प्रल्हाद गायकवाड, सदाशिव फरकाडे,संदीप गायकवाड,अजय शिंदे,श्रीमंत गायकवाड, विठ्ठल गुळे,कृष्णा वाळके, महाजन चुंगडे,दिपक तुपे, बंडू गुळे,संकेत खिरे , बाळासाहेब चिकटे, महावीर बेदमुथा,कल्याण गायकवाड,गणेश लहाने,बंडू आढाव,संतोष डांगे,दिपक सत्वधर,विष्णू फरकाडे , जगन्नाथ शिंदे , अजय राय, मारोती
आम्लपुरे,संभाजी पल्लये, तुकाराम पल्लये,चंदू जयस्वाल,विजय दुब्बा,सतीश वैष्णव,खुरमुटे ताई,किरण गायकवाड, सतीश जगताप,बंडू ठुबे सर्व नागरिक उपस्थित होते.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close