Subscribe to our Newsletter
Loading
देशविदेश

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री याेगी आदित्यनाथ यांना बाॅम्बने उडवण्याची धमकी

लखनऊ. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री याेगी आदित्यनाथ यांना व्हाॅट‌्सअॅपवर जिवे मारण्याची धमकी देणारा संदेश आला. ‘मुख्यमंत्री याेगी यांना मी बाॅम्बने मारणार आहे,’ असे सांगून याेगी हे अनेक लाेकांच्या जिवांचे शत्रू असल्याचे त्याने या संदेशात म्हटले आहे. हा धमकीचा संदेश ८८२८४५३३५० या क्रमांकावरून गुरुवारी रात्री १२.३२ वाजता उत्तर प्रदेश ११२ हेल्पडेस्कच्या ७५७०००१०० या व्हाॅट‌्सअॅप क्रमांकावर पाठवण्यात आला.

पाेलिस या माेबाइल क्रमांकाचा शाेध घेत आहेत. गाेमतीनगर पाेलिस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक धीरजकुमार यांनी विराेधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची चाैकशी एसटीएफवर साेपवण्यात आली आहे. आराेपीच्या संदर्भात पाेलिसांना अनेक माहिती मिळाली आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close