Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

मनपाच्या आकृतिबंधचा सोमवारी शासन निर्णय निघणार नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे

औरंगाबाद, : औरंगाबाद महानगरपालिकेचा अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला आकृतिबंधच्या निर्णयाबाबत सोमवारी शासन निर्णय निघणार असल्याची माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली.

आज महानगरपालिका मुख्यालय येथील प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे सभागृह येथे एकत्रित विकास नियमावली (युनिफाईड डिसीआर)अंमलबजावणी व विकास कामांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या वेळी मनपा आकृतिबंधच्या विषयी मंत्री श्री. शिंदे म्हणाले, येत्या सोमवारी शासन निर्णय निघणार आहे यामुळे महानगरपालिकेतील रिक्त जागा भरणे व पदोन्नती देण्याचा मार्ग मोकळा होईल .

विकास आराखडा मुद्द्यावर बोलताना ते म्हणाले, प्रस्तवित विकास आराखड्यानुसार डीपी रोड बाबतची आखणी वारंवार करावी. जेणे करून अनधिकृत बांधकामे होणार नाहीत आणि नागरिकांना याची जाणीव होऊन भविष्यात या ठिकाणी अनधिकृत वस्ती,प्लॉटिंग होणार नाही. याबाबत महानगरपालिकेने त्वरित अंमलबजावणी करावी. विविध प्रकारच्या विकास योजनांसाठी शासन निधी देत आहे याशिवाय महानगरपालिकेनेसुद्धा इतर महानगरपालिकेसारखे उपाय योजना करून ‘स्व’निधी उभारण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. यासाठी नवीन उत्पन्न स्रोत निर्माण करावेत, यासाठी शासन सर्वोतोपरी मदत करेल, असेही त्यांनी सांगितले. नवीन युनिफाईड डिसीआर नियमावली नुसार देण्यात येणाऱ्या एफएसआय चा गैरवापर होणार नाही.नवीन घरे घेणाऱ्यांची फसवणूक होणार नाही. अतिरिक्त क्षेत्रफळ वाढल्यामुळे घरांच्या किमती नियंत्रणात राहणार आहेत.तसेच 1500 स्क्वेअर फूट पर्यंत परवानगी ची गरज राहणार नाही आणि 3000 स्क्वेअर फूट पर्यंत ची बांधकाम परवानगी साठी नागरिकांनी रीतसर अर्ज दाखल केल्यानंतर मनपाने 10 दिवसात परवानगी दिलेच पाहिजे असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

नवीन तयार होणाऱ्या इमारती मधील सांस्कृतिक कार्यक्रमासाठी (Recreation floor) आणि इतर कार्यक्रमासाठी एक मजल्यासाठी एफएसआय देण्यात येणार आहे .लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांनी एकत्रित काम करून शहराच्या विकासा साठी प्रयत्न करावे, असेही ते म्हणाले. तसेच शहरात होत असलेले विकास कामे यांचा आढावा घेऊन प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांच्या कार्याचे कौतुक केले.

या बैठकीचे प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांनी प्रास्तविक केले.यात महानगरपालिकेतर्फे हाती घेण्यात आलेल्या विविध योजना आणि प्रकल्प जसे की,नवीन पाणी पुरवठा योजना ,150 कोटींचे रस्ते ,पूर्ण झालेले आणि प्रस्तावित घनकचरा प्रक्रिया प्रकल्प, कोविड व्यवस्थापन,कोविड लसीकरण, मेलट्रॉन हॉस्पिटल, आकृतिबंध, पथदिवे,अमृत योजना, माझी वसुंधरा आणि स्मार्ट सिटी अंतर्गत राबविण्यात आलेल्या प्रकल्पांची सविस्तर माहिती दिली. यावेळी युनिफाईड डिसीआर अंमलबजावणी बाबत सहायक संचालक नगर रचना विभाग जयंत खरवडकर यांनी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन द्वारे सादरीकरण केले. यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधींनी विविध सूचना केल्या या सूचनांची दखल घेऊन त्या प्राधान्यक्रमाने लवकरात लवकर सोडविल्या जातील, अशी ग्वाही मंत्री श्री. शिंदे यांनी दिली.

या बैठकीसाठी रोहयो मंत्री संदीपान भुमर, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, आमदार हरिभाऊ बागडे, सर्वश्री आमदार अंबादास दानवे , संजय शिरसाट, प्रदीप जैस्वाल, उदय सिंग राजपूत, कल्याण काळे,महानगरपालिकेचे माजी पदाधिकारी नंदकुमार घोडेले, राजेंद्र जंजाळ, विकास जैन ,श्रीमती जयश्री कुलकर्णी, रेणुका दास(राजू) वैद्य, मकरंद कुलकर्णी, भाऊसाहेब जगताप, गंगाधर ढगे आदींसह नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, चंद्रकांत खैरे, महानगरपालिका अधिकारी, स्मार्ट सिटी चे अधिकारी यांची उपस्थिती होती.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

38 Comments

 1. I truly love your site.. Very nice colors & theme.
  Did you make this amazing site yourself?Please reply back
  as I’m trying to create my very own site and would like to knowwhere you got this from or exactly what
  the theme is named.Kudos!

 2. Its like you read my mind! You seem to know a lot about this, like you wrote the book in it or
  something. I think that you could do with some pics to drive the message
  home a bit, but other than that, this is fantastic blog.
  A fantastic read. I will certainly be back.

 3. Attractive section of content. I just stumbled upon your web site and in accession capital to assert that I acquire
  in fact enjoyed account your blog posts. Any way I’ll be
  subscribing to your feeds and even I achievement you access
  consistently quickly.

 4. Great post. I was checking continuously this blog and I’m impressed!Extremely helpful info particularly the last part 🙂 I care for suchinfo a lot. I was seeking this particular info for a long time.Thank you and best of luck.

 5. Admiring the dedication you put into your blog and in depth information you offer.
  It’s awesome to come across a blog every once in a while that isn’t the same unwanted rehashed material.

  Excellent read! I’ve bookmarked your site and I’m including your RSS feeds to my Google
  account.

 6. Currently it looks like Drupal is the top blogging platform available
  right now. (from what I’ve read) Is that what you’re using on your blog?

 7. I’ve been surfing online more than three hours today, yet I never found any interesting article like yours.
  It’s pretty worth enough for me. Personally, if all site owners and bloggers made good content as you did, the net will be a lot more useful than ever before.

 8. Nice weblog here! Additionally your website lots up very fast!
  What host are you the use of? Can I am getting your affiliate link for your host?
  I want my web site loaded up as fast as yours lol

 9. Have you ever considered about adding a little bitmore than just your articles? I mean, what you say is important and all.Nevertheless just imagine if you added some great photos or video clips togive your posts more, “pop”! Your content is excellent but with pics andclips, this site could certainly be one of the very best in its field.Very good blog!

 10. What’s up every one, here every one is sharing such experience,
  thus it’s nice to read this webpage, and I used to visit this
  webpage daily.

 11. Your style is so unique in comparison to other folks I have read stuff from.Thanks for posting when you have the opportunity,Guess I’ll just book mark this site.

 12. My brother suggested I might like this blog. He was totally right.
  This post truly made my day. You can not imagine simply how much time I had spent for this information! Thanks!

 13. With havin so much content and articles do you ever run into
  any issues of plagorism or copyright violation? My website has
  a lot of completely unique content I’ve either written myself or outsourced but it seems a lot of it is popping it up all over the
  internet without my authorization. Do you know any techniques to help reduce content from being stolen? I’d genuinely appreciate it.

 14. Great post. I wass checking continuously this weblog and I
  am inspired! Very helpful information specially the closing phase :
  ) I maintain such info a lot. I was looking for this certain info for a
  long time. Thanks and best of luck.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close