Subscribe to our Newsletter
Loading
मराठवाडा

हिंदू हद् य सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त नामफलकाचे अनावरण , कामगारांचा सत्कार

मानवत / अनिल चव्हाण

आज मानवत शहरात शिव सेना शहर शाखेच्या वतीने शहरप्रमूख बालाजी दहे यांच्या मार्गदर्शनाखाले कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या वेळी जिल्हा प्रमूख सुरेश बाप्पा ढगे यांच्या हस्ते कामगारांचा सत्कार , नाम फलकाचे अनावरण, शिवसेनेच्या आजी माजी जेष्ठ पदाधिकार्‍यांचा शहरातील प्रतिष्ठित डाॅक्टर , वकील , शिक्षक, सामाजीक कार्यकर्ते यांचा सत्कार करण्यात आला.सविस्तर वृत्त असे की, मानवत शहरात आज २३ जानेवारी शिव सेनेच्या वतीने हिंदू ह्यदय सम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सकाळी ठिक ११ वाजता संत सेना महाराज चौका मध्ये शिवसेनेच्या नामफलकाचे उद् घाटन मा. शिव सेनेचे परभणी जिल्हाप्रमूख सुरेश बप्पा ढगे यांच्या हस्ते मा. हिंदू ह्यदय सम्राट स्व. मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेच पूजन करून पूष्पहार अर्पण करण्यात आला त्या नंतर शिव सेनेच्या नाम सुचना फलकाचे अनावरण करण्यात आले. या वेळी युवा सेनेचे जिल्हा प्रमूख दिपक बारहात्ते पाटील , रवि धर्मे , मुंजाभाऊ कोल्हे , राहूल पाटील , रामचंद्र आमले ! मुंजाभाऊ तरटे , नरसय्या कूरपटवार , अनिल जाधव , राजेश कच्छवे , अशोक सिसोदिया , बालाजी सोरेकर , मारोती गडदे , कमळाकर बाहेकर , शेषराव दहे तात्या दूर्गादास उन्हाळे , श्री निवास काबरा , आदी सह अनेक शिव सेनेचे मान्यवर या प्रसंगी यांची उपस्थीत होते या वेळी शहरातील शिव सैनिक व युवा सैनिकांना महत्वाचे मार्गदर्शन करण्यात आले या वेळी या कार्यक्रमाला शहरातील व मानवत पंचकोशितील शिव सेना प्रिय जनते सह महा विकास आघाडीच्या पदाधिकारी यांची उपस्थीत होती . शिव सेना शहर प्रमूख बालाजी दहे , उप तालूका प्रमूख माणिक काळे ,बंडू मूळे , संतोष जाधव , शिवाजीराव उक्कलकर , अविनाश दहे , आप्पा भिसे , शिवाजी सोरेकर , अनिल जाधव यांनी या वेळी मार्गदर्शन करून आपले विचार व्यक्त केले.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close