Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

औरंगाबाद:ग्रामीण भागात दोन दिवस रात्रीची संचारबंदी

ग्रामीण भागात दोन दिवस रात्रीची संचारबंदी

औरंगाबाद, दिनांक 30 : फौजदारी प्रकिया संहिता 1973 चे कलम 144 मधील तरतुदीनुसार 31 डिसेंबर 2020 व 01 जानेवारी 2021 या दोन दिवसांसाठी रात्री 11 ते सकाळी 06वाजेपर्यंत औरंगाबाद ग्रामीण भागात रात्रीची संचारबंदी (Night Curfew) लागू करण्यात असल्याचे आदेश‍ जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले आहेत. आदेशाचे पालन न करणा-या कोणतीही व्‍यक्‍ती अथवा संस्‍थेवर भारतीय दंड संहीता 1860 चे कलम 188,  आपत्‍ती व्‍यवस्‍थापन अधिनियम 2005 व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदीप्रमाणे कायदेशीर कारवाई करण्‍यात येईल याची नोंद घ्‍यावी, असेही आदेशात नमूद करण्यात आलेले आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close