Subscribe to our Newsletter
Loading
मराठवाडा

शहीद जवानांना श्रध्दांजली. चिनच्या साहीत्याची होळी

चिनी वस्तूचा बहीष्कार करा- आ.बबनराव लोणिकर
परतूर- चिनने लडाखच्या गलवान खोऱ्यात केलेल्या भ्याड हाल्याला भारतीय लष्कराने  चोख प्रत्यूतर देत चीनच्या 43 जवानांना कठंस्नान घातले मात्र या चकमकित भारतीय 20 जवान शहीद  झाले असून, या शहीद जवानांना आज श्रध्दांजली अर्पण करण्यात आली, या नंतर आ. लोणीकर म्हणाले कि सर्वांनी चिनी साहीत्याचा वापर न करता त्याचा पूर्णपणे बहीष्कार करावा      परतूर येथील महादेव मंदिर चौका मध्ये चिनचे राष्ट्रध्यक्ष सि. झिंपिंग यांच्या पुतळयाचे दहन व चिनी साहीत्याची होळी करण्यात आली. या प्रसंगी आ.लोणीकर बोलत होते,    पूढे बोलताना ते म्हणाले कि चिनची मुजोरी भारत खपवून घेणार नसून केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार व भारतीय लष्कर जसास तसे उत्तर देण्यास तयार आहे, मुख्यत्वे करून भारत ही चीन साठी सर्वात मोठी बाजार पेठ आहे,चीन पासून दैनदिन गरजांच्या वस्तू खरेदी करण्यास बंदी घातल्यास चिनची मस्ती उत्तरेल आशा शेलक्या शब्दात आपला क्रोध व्यक्त केला, तसेच आपल्या मोबाइल मध्ये चीनी अॅपचा सर्वात जास्त भरणा असून आपण हे सर्व अॅप काढून टाकत भारतीय अॅपचा वापर करावा असे ते म्हणाले,या वेळी  राहूल लोणीकर, रंगनाथ येवले, भगवानराव मोरे, डॉ.सुखराज कोटेचा, द.या.काटे, दिलीप होलाणि, डॉ.संजय पूरी, ओम मोर, संपत टकले, शत्रूघ्न कणसे, राजू मुंदडा, कृष्णा आरगडे, डॉ.स्वप्नील मंत्री, शामसुंदर चीतोडा, सू.द.शिवनगिरीकर, अजीत पोरवाल, राजेश वाघमारे, मंगेश वाघमारे, अभीषेक सोंळके, कुष्णा कुरधने, अमोल अग्रवाल, गणेश खवल, सुर्यभान कदम, जयकिशोर अग्रवाल, गणेश सोंकके, अमर बगडीया, शूभम कोठारे आदींची उपस्थिती होती.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close