Subscribe to our Newsletter
Loading
महाराष्ट्र

थोर समाजसेवक बाबा आमटे यांच्या स्मृतीदिनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आदरांजली

मुंबई : “थोर समाजसेवक आदरणीय बाबा आमटे यांनी कुष्ठरुग्णांच्या सेवेतून मानवकल्याणाचा आदर्श निर्माण केला. कुष्ठरुग्णांच्या जखमांवर उपचार करताना, त्यांच्या पुनर्वसनाचे काम केले. कुष्ठरुग्णांना समाजात पूर्वीचे स्थान, सन्मान, प्रतिष्ठा पुन्हा मिळवून दिली. आदरणीय बाबा आमटे हे सुधारणावादी, पर्यावरणवादी, कृतीशील विचारवंत होते. महिलांच्या आत्मसन्मानासाठी लढणारे ‘अभय साधक’ होते. ‘भारत जोडो’ यात्रेच्या माध्यमातून देशाची एकता, अखंडता, सार्वभौमता राखण्यासाठी त्यांनी केलेले कार्य सदैव स्मरणात राहील,” अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिवंगत बाबा आमटे यांच्या स्मृतीदिनी त्यांच्या कार्याचे स्मरण करुन आदरांजली वाहिली.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close