Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचा औरंगाबाद दौरा

औरंगाबाद: पर्यटन, पर्यावरण व वातावरणीय बदल, राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांचा औरंगाबाद दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.

शनिवार, 16 जानेवारी रोजी दुपारी 1 वा. मुंबई येथून विशेष विमानाने औरंगाबादकडे प्रयाण. दुपारी 2 वा. औरंगाबाद येथे आगमन व राखीव. दुपारी 3 वा. चिकलठाणा येथे घनकचरा प्रक्रिया केंद्राचे लोकार्पण. दुपारी 3.30 वा. क्रांतीचौक येथे समर्पित सायकल ट्रॅक लोकार्पण. सायं. 4 वा. पोलीस आयुक्त कार्यालय येथे मास्टर सिस्टम इंटिग्रेटर प्रकल्पांतर्गत कमांड ॲण्ड कंट्रोल केंद्राचे लोकार्पण, स्मार्ट सिटीचे उद्घाटन. सायं. 4.30 वा. टी.व्ही. सेंटर येथे बी.ओ.टी. तत्वावर शॉपींग काम्प्लेक्स आणि स्टेडीयमचे लोकार्पण. सायं. 6 वा. औरंगाबाद शहरातील विविध प्रतिष्ठित नागरिकांसोबत विकास संवाद. स्थळ: हॉटेल रामा इंटरनॅशनल, औरंगाबाद. सायं.7.30 राखीव. रात्रौ 8 वा. औरंगाबाद येथून विशेष विमानाने मुंबईकडे प्रयाण.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close