Subscribe to our Newsletter
Loading
मराठवाडा

शहरातील भिंती रंगू लागल्या ! दोन हाजार ऐकवीस स्वच्छ भारत मिशन

मानवत / अनिल चव्हाण

स्वच्छ भारत मिशन अर्तगत शहर स्वच्छ अभियानामध्ये मानवत नगर परिषदेने भाग घेतला असून शहरातील स्वच्छते बरोबर शहरातील भिंतीवर विविध स्लोगनानी शहराच्या सौदर्यात भर पडू लागली आहे, अनेक भिंतीवरे सुभाशिते उमटू लागल्याने नागरीकातून या अभियानार्तंग शहर स्वच्छते कडे नागरीक सहभाग देत आहेत.

सविस्तर वृत्त असे की,मानवत नगर परिषदेने शहर स्वच्छतेचे अनेक पारितोषिक प्राप्त केले असून त्या मानवत नगर परिषदेला स्वच्छतेचा पूरस्कार मिळाले या वर्षी २०२१ शहर स्वच्छते मध्ये मानवत नगर परिषदेने सहभाग नोंदविला असून शहरातील अनेक भागात दैनंदीन शहर स्वच्छ मोहिम राबविली जात आहे, तर ओला व सुका कचरा मोठ्या प्रमाणात घंटा गाड्याच्या माध्यमातून गोळा केला जात आहे शहर स्वच्छ व सर्वांग सुंदर राहावे व दिसावे म्हणून नगर परिषदेचे मूख्याधिकारी जयवंत सोनवणे , नगराध्यक्ष एस.एन.पाटील, मानवत नगर परिषदेचे शिल्पकार युवा नेते डाॅ. अकूंश लाड यांच्या मार्गदर्शनाखाले शहर विकास व सूशोभिकरण शहर स्वच्छ व सूंदर ठेवण्यासाठी अनेक उपक्रम राबविण्यात येत आहे. स्वच्छ शहर सर्वेक्षण २०२१ या अभियाना मध्ये सहभाग घेतल्याने शहरातील भिंतीवर अनेक सुभाशिते रेखाटू लागली आहे, शहरातील चौका चौकातील व भिंतीरंगु लागल्या.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close